मटेरियल सायन्स संशोधनात डॉ. सी. डी. लोखंडे देशात तिसऱ्या स्थानी

कसबा बावडा (वार्ताहर) : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूरचे रिसर्च डिरेक्टर प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे यांनी मटेरियल सायन्स संशोधनामध्ये देशात तिसरे स्थान मिळविले आहे. ‘एल्सवेअर’ या जगप्रसिद्ध प्रकाशनगृहाने…

पोटच्या ११ वर्षीय मुलाला तब्बल दोन वर्षे २२ कुत्र्यांसोबत घरात कोंडले

पुणे : पोटच्या मुलालाच तब्बल २ वर्षे २२ कुत्र्यांसोबत घरात कोंडल्याचा अमानुष प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. अत्यंत घाणीच्या ठिकाणी हा ११ वर्षीय मुलगा या कुत्र्यांसोबत अडकला होता. सोसायटीतल्या एका…

आद्य शंकाराचार्य जयंती उत्सवास प्रारंभ

कोल्हापूर : येथील शंकराचार्य पीठामध्ये आद्य शंकराचार्यांच्या जयंती उत्सवास मोठ्या उत्साहात आज प्रारंभ झाला. प.प. श्री विद्यानृसिंह भारती स्वामींच्या उपस्थितीत सकाळी सात वाजता राजेश्वर शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली ऋग्वेद दशग्रंथाचा देवतांना…

‘एमएसपी गॅरंटी’ कायद्याच्या जनजागृतीसाठी राजू शेट्टी आसाम दौ-यावर

कोल्हापूर : किसान मोर्चाच्या माध्यमातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी दि. १२ मे ते १४ मे पर्यंत आसामच्या दौ-यावर जात आहेत. एमएसपी गॅरंटी कायद्याची जनजागृती देशभरातील शेतकऱ्यामध्ये सुरू केली…

कोल्हापूर- रत्नागिरी रोडवर केमिकल टाकून वडाची झाडं जाळण्याचा प्रयत्न

कोल्हापूर : कोल्हापूर- रत्नागिरी मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा बरेच वडाची जुनी झाडं आहेत. या झाडांच्या बुंद्यावरच केमिकल टाकून झाड जाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रकाराबद्दल निसर्गप्रेमींतून संताप व्यक्त होत आहे.…

उंचगावात शिवसेनेने घेतलेल्या जोर – बैठका, सपट्या स्पर्धांना उस्फूर्त प्रतिसाद

उंचगाव : तरुण मुलांमध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी, यासाठी करवीर शिवसेनेच्यावतीने उंचगाव येथे शिवजयंतीनिमित्त घेतलेल्या जोर- बैठका, सपट्या व मुदगल फिरवणे स्पर्धांना उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचे उद्घाटन १९८५ चे महाराष्ट्र…

हिवताप निर्मुलन कर्मचारी संघटनेचे लाक्षणिक उपोषण

कोल्हापूर : पदोन्नती व आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्य हिवताप निर्मुलन कर्मचारी संघटनेच्यावतीने सहाय्यक संचालक आरोग्य सेवा हिवताप यांच्या कार्यालयासमोर एक दिवसांचे लाक्षणिक उपोषण केले. शासनाने दि 29…

कोल्हापूरच्या पहिल्या महिला आमदार जयश्री जाधव यांनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ

मुंबई : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी आज महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ  यांच्याकडून विधानसभा सदस्यत्वाची शपथ ग्रहण केली. आमदार…

राष्ट्रवादीने आमच्या पाठीत सुरा खुपसला : नाना पटोले यांचा हल्लाबोल

भंडारा : राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्या पाठीत सुरा खुपसला असून याचा जाब आम्ही त्यांना नक्कीच विचारू, असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. भंडारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीने…

राजद्रोहाचं कलम तूर्तास स्थगित; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या राजद्रोहाच्या कलमाबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. राजद्रोहाचं कलम १२४ अ तूर्तास स्थगित करण्यात आलं आहे. राजद्रोहाच्या कलमाअंतर्गत नवे गुन्हे दाखल करू…