बालिंगा : कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना लिमिटेड कुडीत्रे तालुका करविर जिल्हा कोल्हापूर या साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीचे मतदानासआज सकाळी प्रारंभ झाला असून अनेक मतदान केंद्रावर दमदार सुरुवात झाली आहे.…
दोनवडे : कुंभी कासरी साखर कारखाना निवडणुकीसाठी खुपिरे मतदान केंद्रावरदुपारी अकरा वाजता ५० टक्के मतदान झाले .शाहू आघाडीच्या वतीने रॅली काढून सुमारे ४०० ते ५०० मतदार एकत्रित मतदान केंद्रावर आले.…
बहिरेश्वर : बहिरेश्वर ता. करवीर येथील भोगावती व कुंभी नदी संगमाजवळ तब्बल पाच महिन्यांनंतर आज पून्हा मगरीचे दर्शन झाले. त्यामुळे नदीवर अंघोळीला जाणारा तरूण वर्ग तसेच धुणे धुवायला जाणा-या महिला…
कोल्हापूर : वादग्रस्त विधानामुळे वादग्रस्त ठरलेले राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांचा राजीनामा राष्ट्रपती कार्यालयाने मंजूर केला आहे. कोशियारी यांच्या राजीनामामुळे रिक्त झालेल्या राज्यपाल पदावर रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आल्याचे राष्ट्रपती…
नाशिक : प्रस्तावित नवीन वीज सुधारणा विधेयक लोकसभेत केंद्र सरकार बहुमताच्या जोरावर मंजूर करण्याचा प्रयत्न करेल, त्यासाठी या विधेयकाच्या काही तरतुदींना माझ्यासह विरोधी पक्षांनी आक्षेप घेत राज्यसभेत विधेयक हाणून पाडण्याचा…
कोल्हापूर : कुंभी-कासारी सह.साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूकिमध्ये संस्था गटातून मतदान करताना व कारखाना कार्यक्षेत्रातील मतदान बुथना भेट देताना महाराष्ट्र राज्याचे मा. गृह राज्य मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील व कुंभी…
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत आले होते. अशातच राज्यपालांनी राजीनामा देण्याची इच्छा बोलून दाखवली होती. मात्र आता भगतसिंह कोश्यारी यांची ही ईच्छा पूर्ण झाली…
मुंबई : माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष जाधव यांनी राज्यात झालेल्या सत्तांतराबाबत मागितलेली कागदपत्रे कार्यालयात नसून ती राज्यपालांकडे असल्याचे सांगण्यात आले होते. राज्य माहिती आयोगाकडे होणाऱ्या सुनावणीत राज्यपाल सचिवांना कागदपत्रांसह सुनावणीला…
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष: आजचं चंद्रभ्रमण काहीसं समिश्र फलं देणार आहे. मित्र किंवा सहकारी यांच्यावर जास्त विश्वास करू नका. मानप्रतिष्ठा कमी होईल. मानपमान नाट्य…
आपण केसांना लावतो. पण तेल लावताना योग्य ती काळजी घेतल्यास केस दिर्घकाळ चांगले राहण्यास मदत होते. म्हणूनच तेल लावताना कोणत्या चुका करू नयेत याबाबत माहिती घ्यायला हवी. . जास्त तेल…