प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत ठिय्या आंदोलन आज पंचविसाव्या दिवशी चालूच; मंत्रालयात बैठक

कोल्हापूर : जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत ठिय्या आंदोलन आज पंचविसाव्या दिवशी चालूच असून आज प्रधान सचिव मदत व पुनर्वसन यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली आहे. ही बैठक प्रकल्पग्रस्तांच्या वतीने मुख्यमंत्री व…

क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करुन जिल्ह्यात क्षयरोग विजय दिवस साजरा होण्यासाठी प्रयत्न करुया: मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातून क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करुन २४ मार्च हा दिवस क्षयरोग विजय दिवस म्हणून साजरा होण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करुया, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी…

‘ राजाराम’ साठी १०२ उमेदवारी अर्ज दाखल

कोल्हापूर : कसबा बावडा येथील राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.या निवडणुकीत पारंपरिक राजकीय विरोधक आ.सतेज ऊर्फ बंटी पाटील विरुद्ध माजी आ.महादेवराव महाडिक यांच्यात असणारी राजकीय झुंज…

पुणे महापालिकेचा २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर

पुणे: पुणे महापालिकेचा २०२३-२४चा अर्थसंकल्प आज आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते सादर करण्यात आला. पुणे महापालिकेचे २०२३-२४ वर्षासाठी साठी ९ हजार ५१५ कोटींचे बजेट सादर करण्यात आले. यंदाच्या अर्थसंकल्पात पुणेकरांवर…

मुंबईत रविवारी आता नव्या पॅटर्ननुसार ८०% बस उतरवल्या जाणार

मुंबई : मुंबईत राविवारी आणि सुट्टीच्या दिवशी ६०% बस रस्त्यावर उतरवल्या जातात. पण आता १ एप्रिलपासून रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी नागरिकांना अधिक सेवा सुविधा मिळाव्यात म्हणून नव्या पॅटर्ननुसार आता ८०%…

अक्कलकोट तालुक्यात कोरोनाच्या एका रुग्णाची नोंद

सोलापूर : शहरात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अहवालात सोरेगाव नागरी आरोग्य परिसर व अक्कलकोट तालुक्यात कोरोनाचा एक रूग्ण आढळून आल्याची नोंद झाली आहे. दरम्यान, ९ रूग्णांची कोरोना चाचणी करण्यात…

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले आहेत.…

सुदृढ गाव योजने अंतर्गत म्हारूळ येथे सरपंच सौ रूपाली मोहन चौगले यांच्या शुभ हस्ते रूग्णालयाचे उद्घाटन

बहिरेश्वर: म्हारुळ ता.करवीर येथे मेरीड इंडिया संचलित सावली सदृढ गाव योजना व ग्रामपंचायत म्हारूळ यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे म्हारुळ य़ेथे अल्पदरात सेवा रुग्णालयाचे उद्घाटन गावच्या सरपंच सौ रुपाली चौगले यांच्या…

बहिरेश्वर न्यू इंग्लिश स्कूलमधील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न…

बहिरेश्र्वर: (ता.करवीर ) येथील न्यू इंग्लिश स्कूल बहिरेश्र्वर मध्ये तब्बल २६ वर्षांनी १९९६-९७ सालाच्या दहावीला असलेल्या माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आणि त्यांना ज्ञानदान करणाऱ्या गुरूजनांचा स्नेहमेळावा शाळेच्या प्रांगणात नुकताच पार…

संभाजीनगर नामांतराला विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

नवी दिल्ली : औरंगाबाद शहाराच्या संभाजीनगर नामांतराला विरोध करणाऱ्यांना अखेर सुप्रीम कोर्टाकडूनही फटकारलं आहे. नामांतराला विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. महाराष्ट्र सरकारने छत्रपती संभाजीनगर नामांतरावाचा ठराव मंजूर केल्यानंतर…

🤙 8080365706