कोल्हापूर : राहुल गांधींची खासदारकी रद्द केली जाणं म्हणजे देशाची हुकूमशाही कडे वाटचाल सुरू असल्याचे संकेत आहेत, अशी टीका काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आणि आ.सतेज पाटील यांनी केली आहे. राहुल गांधींची…
बालिंगा: खाजगी डॉक्टरांचे आरोग्य शिबिर खूप पाहिले पण शासकीय मोफत आरोग्य शिबीर आज प्रथम पाहत असून तो एक स्तुत्य उपक्रम आहे असे उदगार जागर फाउंडेशनचे प्राध्यापक बी.जी. मांगले यांनी काढले.…
कोल्हापूर : दख्खनचा राजा जोतिबाच्या चैत्र यात्रेनिमित्त जिल्हा प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे.५ एप्रिल पासून जोतिबा चैत्र यात्रा सुरू होत आहे. यानिमित्ताने पोलिस प्रशासनाकडून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येत…
मुंबई : देशी गाय, वळू व वासरे यांचा सांभाळ, प्रजनन, संरक्षण आदी कामे करणाऱ्या गोसेवा संस्थांचे व्यवस्थापन व परिचालन करण्यासाठी राज्यात महाराष्ट्र गोसेवा आयोग स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठीचे विधेयक…
पुणे : शिक्षण हक्क कायदा म्हणजे आरटीई अंतर्गत अर्ज करण्याची आज शेवटची मुदत आहे. या कायद्यांतर्गत आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांना खासगी शाळांमध्ये 25 टक्के राखीव जागांवर मोफत प्रवेश…
देवगड: राज्यासह देश विदेशात मागणी असलेल्या देवगड हापूस आंब्याला बदलत्या हवामानाचा फटका बसला आहे. देवगड हापूसला प्रति डझन १२०० रुपये भाव मिळत आहे. मागच्या वर्षी अवकाळी आणि फळमाशीने ग्रासलेल्या हापूसचे…
मुंबई: मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक राहणार आहे. मध्य मार्गावर 10.40AM ते 3.40PM, पश्चिम मार्गावर 10.35AM ते 3.35PM आणि हार्बर मार्गावर 11.10AM ते 4.10PM या काळापुरता मेगाब्लॉक…
देवगड: देवगड-निपाणी-कलादगी रस्ता रा.मा.क्र. १७८ वर कि.मी. ६६/० ते १३६/६०० या लांबीमध्ये हायब्रीड ॲन्युटी या योजनेअंतर्गत रस्त्याचे रुंदीकरण, डांबरीकरण, काँक्रीटीकरण, मोऱ्या व लहान पुलांच्या पुनर्बांधणीचे काम दि. १ एप्रिल ते…
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष आत्मविश्वास वाढीस लागणार आहे. आर्थिक वृद्धी होईल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे उत्तम दिवस आहे. नोकरीत आत्मविश्वास द्विगुणित…
परीक्षेच्या काळात मुलांना तणाव जाणवू शकतो, अशा परिस्थितीमध्ये पालकांनी मुलांशी कसे वागावे हेही महत्वाचे ठरते. परीक्षेच्या काळात मुलांचा तमाव कमी करण्यासाठी काही ट्रिक्स जाणून घ्या. परीक्षेचा काळ हा मुलांसाठी तसेच…