कोल्हापूर : मासिक पाळी स्वच्छता दिनी महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दारिद्र्यरेषेखालील महिला तसेच बचत गटाच्या महिलांसाठी एक रुपयांमध्ये १० सॅनिटरी नॅपकिन देण्यात येणार…
कोल्हापूर : कोल्हापुरात पूर कालावधीत राष्ट्रीय महामार्गावर पाणी आल्यामुळे पूर्ण शहराची वाहतूक ठप्प होते. यासंदर्भात नितीन गडकरी यांना उड्डाणपुलाची मागणी करणारे निवेदन अमल महाडिक यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते. त्याला…
कसबा बावडा : डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकचे विद्यार्थी शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात आघाडीवर असल्याचे गौरवोद्गर डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त, आमदार ऋतुराज पाटील यांनी काढले. कसबा बावडा येथील…
कोल्हापूर : मी शिवाजी महाराजांचा वंशज नाही, हे सामान्यज्ञान आहे. पण हिंदुत्वाच्या विरोधात चाललेल्यांना शिवरायांची मक्तेदारी कुणी दिली? तुम्ही शब्दांचे पक्के आणि बाकीचे सगळेच खोटारडे, यावर शेंबडं पोर तरी विश्वास…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : डेक्कन स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने येत्या २८ ऑगस्ट २०२२ रोजी पन्हाळा हिल हाफ मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती डेक्कन स्पोर्ट्स क्लबचे समीर नागटिळक, प्रशांत काटे,उदय…
मुंबई : राज्यात होणाऱ्या पोलीस भरतीची तारीख ठरली असून येत्या १५ जूनपासून भरती प्रक्रिया सुरु करण्यात येणार असून त्याअंतर्गत विविध पदांसाठी सुमारे सात हजार जागा भरण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री…
कोल्हापूर : चंद्रकांतदादा पाटील कोण? ते शिवाजी महाराजांचे वशंज आहेत का? ते कोण ठरवणारे? त्यांनी आधी २०१९ ला मोडलेल्या शब्दाचा आधी खुलासा करावा. २०१९ ला शब्द कुणी दिला होता आणि…
नागपूर : खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा आज नागपुरातील रामनगरच्या प्रसिद्ध मंदिरात हनुमान चालीसा पठण आणि आरती करणार आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसही त्याच ठिकाणी हनुमान चालीसाचे पठण करणार असून…
राधानगरी : राधानगरी तालुक्यातील सरवडे बाजारपेठेतील पांडुरंग संपत्ती पोवार यांचे चप्पलचे दुकान शॉर्ट सर्किटने आग लागून भस्मसात झाले. यात फार मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.…
मुंबई : सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात दि. ३० जून २०२२ पर्यंत कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या करू नयेत, असा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. यासंदर्भात आज राज्य शासनाच्या…