आ. सतेज पाटील यांनी इडली सेंटर येथे संवाद साधून नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेतल्या   

कोल्हापूर: आज सकाळी 8 :15 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, पितळी गणपती, पोस्ट ऑफिस चौक, आरटीओ ऑफिस येथे आ.सतेज पाटील यांनी सकाळी फिरायला येणाऱ्या लोकांशी संवाद साधला. महालक्ष्मी इडली सेंटर येथे नाष्टा…

जिल्हा नियोजन समिती (DPDC) निधीतून राज्य राखीव पोलीस बलाला ६ शासकीय वाहनांची भेट

कोल्हापूर:राज्याचे पोलीस खाते हे सदैव जनतेच्या सुरक्षिततेसाठी तत्पर असते. कोल्हापूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे काम आपले पोलीस अधिकारी व अंमलदार दिवसरात्र करत असतात. विशेषतः बंदोबस्त, आपत्कालीन परिस्थिती, नैसर्गिक…

डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये जीपीआयच्या कॅम्पस इंटरव्यू संपन्न

कोल्हापूर:कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक मध्ये घाटगे पाटील इंडस्ट्रीज (जीपीआय) कोल्हापूर यांच्या कॅम्पस इंटरव्यू झाल्या. यामध्ये डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, तात्यासाहेब कोरे पॉलिटेक्निक, के पी पाटील…

देशभरात सुरू असलेल्या सांसद खेल महोत्सवाची उत्साहात सांगता

कोल्हापूर:देशभरात सुरू असलेल्या सांसद खेल महोत्सवाची उत्साहात सांगता, पेठवडगावच्या आदर्श गुरुकुलमध्ये समारंभाचे ऑनलाईन प्रक्षेपण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खेळाडूंना प्रेरणादायी मार्गदर्शनखेळाडूंनी जिद्दीने आणि चिकाटीने आपली गुणवत्ता वाढवावी, भाजप आणि महाडिक…

कागलच्या नूतन नगराध्यक्षांचा मंत्री मुश्रीफ यांच्याकडून सत्कार

कोल्हापूर:कागल शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने कागल नगरपरिषद कागलच्या नूतन नगराध्यक्षांसह नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांचा सत्कार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. नुतन नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांनी जनतेच्या विश्वासास पात्र ठरण्याचे आणि कागल…

नूतन निवडून आलेल्या सदस्यांनी घेतली मंत्री मुश्रीफ यांची भेट

कोल्हापूर: छत्रपती शाहू आघाडीच्यावतीने कागल नगरपरिषदेच्या नूतन निवडून आलेल्या नगरसेवकांनी  कागल येथे मंत्री हसन मुश्रीफ यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले व शुभेच्छा स्वीकारल्या. यावेळी नगरसेवकांनी पुढील कार्यकाळात शहराच्या विकासासाठी…

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर काँग्रेस पक्षाची निवड समितीची बैठक संपन्न

मुंबई:राज्यभरातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निश्चित करण्याकरिता राज्य निवड मंडळाची बैठक प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे,…

इचलकरंजी बसस्थानकावर दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोन महिलांना अटक; जवळपास साडे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त.

इचलकरंजी :- येथील मध्यवर्ती बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या दोन सराईत महिला आरोपींना शिवाजीनगर पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीला गेलेले ३ लाख ४५…

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या 3 कॅडेट्सची ‘प्रजासत्ताक दिन परेड’ साठी निवड

कोल्हापूर:नवी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिन परेड २०२६ साठी डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील तीन एनसीसी कॅडेट्सची निवड झाली आहे. या प्रतिष्ठेच्या शिबिरासाठी सीनियर अंडर ऑफिसर हिमेश राठोड व सार्जंट…

कोल्हापूर शिवसेना उ.बा.ठा गटाचे उपजिल्हा प्रमुख व मनसे उपजिल्हा प्रमुख यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश

मुंबई :कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार संजय मंडलिक,मा. आमदार डॉ सुजित मिणचेकर  यांच्या प्रयत्नातून चंदगड तालुक्यातील शिवसेना उ. बा. ठा गटाचे उपजिल्हा प्रमुख  प्रभाकर खांडेकर , तसेच मनसे उपजिल्हा…

🤙 8080365706