कोल्हापूर –रंकाळा स्टॅन्ड परिसरातील आयरेकर गल्लीमध्ये प्रदीप बुलबुले व त्यांची पत्नी माधुरी बुलबुले यांनी बेकायदेशीर घरामध्ये पाळीव मांजरे पाळली होती. या घरात यापुर्वी 35 पेक्षा जास्त मांजरे त्यांनी पाळली होती.…
कोल्हापूर – शहर परिसरामध्ये किटकजन्य व जलजन्य दुषित पाण्याचे आजाराचे प्रमाण वाढत असल्याने महानगरपालिकेच्या साथरोग विभागामार्फत शहरामध्ये सर्व्हेक्षण सुरु करण्यात आले आहे. आशा वर्कर्स यांच्या माध्यमातून प्रामुख्याने काविळ, डेंग्यू या…
कोल्हापूर (विनोद शिंगे) मागील महिन्यात कोल्हापूर चेंबरच्या शिष्टमंडळाने लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक श्रीराम कण्हेरकर यांची भेट घेतली असता त्यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या पोलीस स्टाफ साठी लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन येथे…
मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, कोल्हापूर (गोकुळ) या राज्यातील अग्रगण्य सहकारी दुग्ध संस्थेच्या चेअरमनपदी नविद हसन मुश्रीफ यांची निवड झाल्यानंतर त्यांनी व गोकुळचे संचालक मंडळ यांनी राज्याचे…
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या निमित्ताने १५० स्वयंसेवकांच्या साथीने रायगडावर स्वच्छता आणि प्लास्टिक मुक्ती मोहीम राबवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. या मोहिमेअंतर्गत ७५०…
कुंभोज (विनोद शिंगे) माणगाव स्पर्श भूमी येथील प्रवेशद्वार कमानी संदर्भात समाजकल्याण आयुक्त मा. सचिन साळे यांच्याशी सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी समाजकल्याण आयुक्त सचिन साळे साहेब यांनी सांगितले की संबंधित…
कोल्हापूर – डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूरच्या सेंटर फॉर इंटर्डिसिप्लिनरी रिसर्चमधील मेडिकल बायोटेक्नॉलॉजी आणि स्टेम सेल्स व रिजनरेटिव्ह मेडिसिन विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. अर्पिता पांडे तिवारी यांना ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी…
मुंबई:- अनावश्यक गर्भाशय शस्त्रक्रिया रोखण्यासाठी गर्भलिंग चिकित्सा व निदान च्या दक्षता समितीमार्फत नियंत्रण ठेवले जाणार असून, महिलांच्या अवैध व अनावश्यक गर्भाशय शस्त्रक्रिया करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. असे प्रतिपादन मा.आरोग्य…
कोल्हापूर – जिवबा नानाजाधव पार्क परिसरातील 100 घरांचा आज महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आला आहे. या परिसरातील कु.प्रथमेश घाटगे वय 22 याचा दि.07 जून 2025 ताप आलेने त्याने प्राथमिक उपचाराकरीता…