कोल्हापूर – महापालिकेच्या प्राथमिक शिक्षणसमितीकडील प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदली प्रक्रिया महापालिकेच्या वि.स.खांडेकर विद्यालयात संपन्न झाल्या. प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांचे मार्गदर्शनानुसार व महानगरपालिकेचे उपायुक्त कपिल जगताप, प्रशासनाधिकारी आर. व्ही. कांबळे यांचे प्रमुख…
