हैदराबाद :- वायएसआर तेलंगणा पक्षाच्या प्रमुख वाय.एस.शर्मिला यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचे खासदारकी पुन्हा बहाल झाल्याबद्दल अभिनंदन केले. त्यामुळे कॉंग्रेसला तेलंगणात वायएसआर तेलंगणाच्या रूपाने मित्रपक्ष मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण…
कोल्हापूर : आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा असून, सर्व सामान्य जनतेला चांगल्या आरोग्य सेवा मिळाल्याच पाहिजेत, तो त्यांचा अधिकार आहे. यासाठी सीपीआर प्रशासनाने कायम दक्ष रहावे असे आवाहन आमदार जयश्री…
कोल्हापूर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारोपीय कार्यक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ कार्यक्रमाची पंच प्रण शपथ घेऊन सुरुवात झाली. अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे…
मुंबई : बळीराजासाठी समाधानकारक बातमी समोर आले आहे. महाराष्ट्राच्या हवामानात बदल होत असून चौहीकडे मान्सून सक्रीय होत असल्याची माहिती समोर आली आहे. येत्या एक ते दोन दिवसांत राज्यातील अनेक भागांमध्ये…
मुंबई : ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे निधन झाले. एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 60 वर्षांचे होते. पुण्यावरून मुंबईला एका बैठकीसाठी…
कोल्हापूर : ‘कोतवाल’ रिक्त पदे भरण्यासाठी कोतवाल निवड समितीचे अध्यक्ष तथा करवीर विभागाचे उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, नागाळा…
कोल्हापूर : गोवर्धन गोवंश सेवा केंद्र सुधारित योजनेंतर्गत जिल्ह्यातील करवीर तालुका वगळता उर्वरित सर्व तालुक्यातून योजना राबविण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रत्येक तालुक्यातून एका गोशाळेसाठी अनुदान देण्यात येणार असून त्यासाठी…
आजकाल सगळीकडे हे डिस्पोजेबल कप सगळीकडे वापरले जातात.पाणी, चहा, कॉफी किंवा इतर कोणत्याही पेयासाठी डिस्पोजेबल कपचा वापर अगदी सहज केला जातो. पण तुम्हाला माहित आहे का की डिस्पोजेबल कप आरोग्यावर…
मेष : दैनंदिन कामे मार्गी लागतील. मनोबल उत्तम राहील. वृषभ : वाहने जपून चालवावीत. काहींचा आध्यात्माकडे कल राहील. मिथुन : शासकीय कामे मार्गी लागतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. कर्क…
कागल: येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत शुक्रवार (ता.१८) ते सोमवार (ता.२१)या दरम्यान भव्य मॅटवरील कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त कारखान्याचे संस्थापक स्व.राजे…