माजी पोलीस पाटील मारुती कांबळे यांचा तृतीय स्मृतिदिन संपन्न

खूपिरे : कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना माजी संचालक व बजरंग दूध संस्थेचे संचालक तसेच खुपिरे गावचे माजी पोलीस पाटील ज्यांनी सहकारातून गावची सेवा केली ते म्हणजे कालकथित मारुती जिनाप्पा…

आमदार अपात्रतेसंदर्भात पुढच्या आठवड्यापासून सुनावणीला सुरुवात

मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आमदार अपात्रतेसंदर्भात पुढच्या आठवड्यापासून सुनावणीला सुरुवात करणार आहेत. मात्र ते दररोज एका आमदाराला सुनावणीसाठी वेळ देणार असल्याने या सुनावणीला दोन-तीन महिन्यांचा कालावधी जाण्याची…

कोल्हापुरात एम पी एड कॉलेज सुरू करण्याची मागणी

दिल्ली : राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी नवी दिल्लीमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीतून खासदार महाडिक यांनी कोल्हापूरच्या शैक्षणिक विकासाशी निगडित काही महत्त्वाचे मुद्दे,…

अभाविप चे पुणे महानगर पालिकेसमोर तीव्र आंदोलन

पुणे : स्व. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, पुणे चे अधिष्ठाता आशिष बनजीनवार यांना १० लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने अटक केली. “घर बसा नहीं, और लुटेरे हाजीर”…

एसटी कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक

मुंबई :एसटी कर्मचारी त्यांच्या मागण्यांसाठी पुन्हा आक्रमक झाले असून ऐन गणपतीच्या तोंडावर त्यांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. पगारवाढ, पदोन्नती अशा विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या मान्यताप्राप्त संघटनेने प्रलंबित आर्थिक मुद्द्यांच्या…

रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीचा मोठा निर्णय

मुंबई : रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीने आज मोठा निर्णय घेतला आहे. समितीच्या सर्व सदस्यांनी एकमताने व्याजदर स्थिर ठेवण्याचे निश्चित केले आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पत्रकार परिषद…

९ ऑगस्ट क्रांती दिनानिमीत्य जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीत ध्वजवंदन

कोल्हापूर : ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सचिन प्रल्हाद चव्हाण अध्यक्ष कोल्हापूर शहर काँग्रेस कमिटी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. सदर कार्यक्रमास माजी सैनिक…

तुम्हाला माहित आहे का बँक आपल्या खात्यातून किती पैसे कापते?

आजच्या काळात देशातील जवळपास प्रत्येकाचे बँक खाते आहे. अनेकदा बँका आपल्या खात्यातून पैसे कापतात. असे पैसे कधी आणि किती वेळा कापले जातात ते आज जाणून घेऊ या. डेबिट कार्ड शुल्क…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष – जुनी येणी वसूल होतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. वृषभ – वादविवाद टाळावेत. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. मिथुन – जिद्दीने कार्यरत…

जुन्या पेन्शनसाठी बाईक रॅली’

पुणे : अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या आदेशानुसार बुधवारी (9 ऑगस्ट) देशातील प्रत्येक जिल्ह्यात ‘बाईक रॅली’चं आयोजन करण्यात आलं होतं. जूनी पेन्शन लागू करा, या मागणीसाठी ही रॅली काढण्यात…

🤙 8080365706