शिष्यवृत्ती परीक्षेत दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडेचे दोन विद्यार्थी चमकले

कोल्हापूर : पुर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२३ चा निकाल नुकताच जाहीर झाला.या परीक्षेत रत्नागिरी तालुक्यातील दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे प्रशालेतील इयत्ता पाचवीतील दोन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.…

आदर्श करिअर अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दिलीप देसावळे यांचे निधन

कोल्हापूर : आदर्श करिअर अकॅडमी संस्थापक अध्यक्ष डॉ दिलीप देसावळे वय 65 वर्ष(बहादुरवाडी तालुका, वाळवा जिल्हा सांगली) यांचे आज शनिवारी निधन झाले. देशाच्या सैनिकी सेवेत त्यांच्या अकॅडमी मधून हजारो तरुणांना…

आता जागतिक स्तरावरील दर्जेदार शैक्षणिक संस्था

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे. मुंबईत आता जागतिक स्तरावरील दर्जेदार शैक्षणिक संस्था सुरु होणार आहे.

राजकीय पोपटपंची करणारे आता गप्प का: आशिष शेलार

मुंबई : भाजपचे नेते आशिष शेलार यांनी ‘एक सही भविष्यासाठी’ भाजपच्या या नव्या उपक्रमावर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी राजकीय पोपटपंची करणारे आता गप्प का आहेत? असा सवालही उपस्थित केला…

गोपाळ गणेश आगरकर पुरस्काराने महाराष्ट्रातील मान्यवरांचा सन्मान

कराड : सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांच्या १६७ व्या जयंती निमित्त इंद्रधनु विचारमंच फाउंडेशनच्या वतीने गोपाळ गणेश आगरकर सुधारक पत्रकारिता पुरस्कार 2023 या राज्यस्थरीय पुरस्काराने महाराष्ट्रातील पत्रकार तसेच शैक्षणिक, सामाजिक…

छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची भूमी हडपणारा ‘वक्फ कायदा’ रद्द करण्याची मागणी

कोल्हापूर – वक्फ कायद्याद्वारे वक्फ बोर्डाला मुसलमानांचीच नव्हे, तर अन्य धमिर्यांचीही धार्मिक संपत्ती बळकावण्याचा अधिकार आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. छत्रपती शाहू महाराजांनी मुसलमान तथा अन्य समाजातील विद्यार्थ्यांच्या…

सामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देणार : अजित पवार

नाशिक: अर्थमंत्री पद मिळाल्यानंतर अजित पवार यांनी पहिल्यांदाच पत्रकारांशी संवाद साधला. नाशिक दौऱ्यादरम्यान ते बोलत होते. पाऊस आणि अर्थ खात्याचा आढावा घेतल्याचे त्यांनी सांगितले.  सामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देणार असल्याचे ते…

ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन

पुणे : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले आहे. एका बंद खोलीत शुक्रवारी सायंकाळी रात्री उशिरा त्यांचा मृतदेह आढळला. रविंद्र महाजनी यांच्या जाण्यानं…

‘या’ गोष्टींपैकी कोणताही त्रास असेल तर टोमॅटोचे सेवन टाळा

अनेकांच्या घरात टोमॅटो हमखास असतात. परंतु तुम्हाला माहित आहे का ? जर आपल्याला काही विशिष्ट आजार असतील, शरीरात काही त्रास असेल तर टोमॅटोचे सेवन करणे टाळावे. ज्या महिलांना मासिक पाळीत अधिक…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष : आज तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण होतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज तुम्ही तुमचे दैनंदिन खर्च भागवू…

🤙 8080365706