एक ऑक्टोबर पासून कोल्हापूर- मुंबई दररोज विमानसेवा खास. धनंजय महाडिक

कोल्हापूर : कोल्हापूरकरांसाठी एक खुशखबर आहे. कोल्हापूरच्या विमानतळाचा जलद गतीने विकास होत असतानाच, आता कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर दररोज विमानसेवा उपलब्ध होणार आहे. अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी…

दंड वसूल होत नाही तोपर्यंत गौण खनिज उत्खन परवानगी न देण्याची मागणी

हातकणंगले: प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी सुहास गाडे यांच्या कार्रकीर्दीमध्ये हातकणंगले तहसीलदार विभागांमध्ये शासनाचा महसूल बुडवून ज्यांनी बेकायदेशीर गौण खनिजांचे उत्खनन करून विक्री केली त्या सर्व खनमालकांचे वर रक्कम रुपये 231 कोटी अंदाजे…

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उत्तम प्लेसमेंटसाठी कटीबद्ध : अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील

कसबा बावडा/वार्ताहर: डी. वाय.पाटील विद्यापीठाची नव्याने सुरू झालेली अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन संस्था आणि डी वाय पाटील स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालय कसबा बावडा या दोन्ही संस्थामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व…

15 ऑगस्ट चे औचित्य साधून जाणीव संस्थेकडून वृक्षारोपण..

कोल्हापूर : जाणीव फौंडेशन हि २०११ पासून HIV सह जीवन जगणाऱ्या महिला व मुलांच्यासाठी कार्यरत असून संस्थेला कोणतेही शासकीय अनुदान नसून हे सर्व उपक्रम लोकसहभागातून अविरत पणे सुरु आहेत. यावेळी…

एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्या हातातील बाहुले: पृथ्वीराज चव्हाण

दहिवडी – महाराष्ट्र राज्यातील सर्व निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फक्‍त नावापुरते मुख्यमंत्री आहेत. फडणवीस सांगतील तसे वागावे लागते. त्यामुळे एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस हातातील…

शरद पवार यांची पहिल्यांदाच आज बीडमध्ये सभा….

बीड  : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज बीडमध्ये सभा आहे. त्यांच्या सभेला अर्ध्या लाखाहून अधिक लोक येणार असल्याचं सांगितलं जात आहे. शरद पवार पहिल्यांदाच बीडमध्ये येत आहेत. त्यामुळे त्यांच्या सभेकडे सर्वांचं…

विश्वकर्मा योजनेला मंजुरी

नवी दिल्ली : देशातील लाखो छोट्या व्यावसायिकांना कौशल्य प्रशिक्षणासह आर्थिक हातभार देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने विश्वकर्मा योजनेला मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून ही योजना लागू करण्याची…

अमेरिकेतील शिकागो शहरात भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

दिल्ली : ‘फेडरेशन ऑफ इंडिया असोसिएशन’ या अमेरिकास्थित भारतीयांच्या शिखर संस्थेच्या वतीने अमेरिकेतील शिकागो येथे आयोजित केलेल्या ७७ व्या भारतीय स्वातंत्र्यदिन सोहळ्यास छत्रपती संभाजीराजे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी…

काजू खाण्याचे आरोग्यदायी फायदे

काजू शरीराला ऊर्जा देते आणि दीर्घकाळ भूक शांत ठेवते. काजू खाल्ल्याने आरोग्यास कोणते फायदे होतात ते जाणून घेवूयात. काजूचे सेवन केल्याने स्मरणशक्ती चांगली राहते. काजूमध्ये मॅग्नेशियम असते जे मानसिक आरोग्य…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. शासकीय कामे मार्गी लागतील. वृषभ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी…

🤙 8080365706