डी मार्ट समोरून दुचाकी चोरीला

कोल्हापूर: कोल्हापूर शहरातील ताराबाई पार्क येथून डी मार्ट समोरून आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हिरो होंडा शाइन दुचाकी चोरी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संभाजी मारुती मोहिते रा. यादववाडी गणपती…

कसबा बावड्यातील शीये रोडवर वृद्ध महिलेस दुचाकीची धडक

कोल्हापूर : कसबा बावड्यातील शिये रोडवर असलेल्या श्रीराम पेट्रोल पंपाजवळ केटीएम दुचाकीने ठोकल्याप्रकरणी क्रमांक के. ए -२९-EC- ३४६४ या दुचाकी वरील अज्ञात चालकाविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला…

खास. शरद पवार यांची 25 ऑगस्ट रोजी कोल्हापुरात सभा

कोल्हापूर : येत्या 25 ऑगस्ट रोजी कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौक येथे अखिल भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री खास. शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे. त्यानिमित्त…

आई-वडिलांसाठी माणगाव ग्रामपंचायत ने घेतला “हा” निर्णय

कोल्हापूर : आई- वडिलांची मालमत्ता पैसा हवा पण वृद्धापकाळात आई-वडिलांचा सांभाळ करायचा नाही, ही प्रवृत्ती समाजात वाढत आहे. म्हातारपणी आई- वडिलांना सांभाळत नसल्यामुळे त्यांच्यावर निराधार होण्याची वेळ येते. अशा अपप्रवृत्तींना…

टाकळीवाडी येथे प्रथमच अश्व रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न…….

पत्रकार नामदेव निर्मळे टाकळीवाडी तालुका शिरोळ येथे पुरुषोत्तम अधिक मास समाप्ती निमित्त किर्तन दिंडी व अश्वरिंगण सोहळा श्री विठ्ठल रुक्मिणी व हनुमान मंदिर, श्री सांप्रदायिक भजनी मंडळ, सर्व युवक मंडळ,…

डी. वाय. पाटील विद्यापीठ, अभियांत्रिकीमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

कसबा बावडा : वार्ताहर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठामध्ये 77 वा स्वातंत्र्यदिन मंगळवारी उत्साहात साजरा करण्यात आला. कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील…

या वर्षातील सर्वात मोठा जोक : जितेंद्र आव्हाड

ठाणे : विजय वडेट्टीवार काय म्हणाले याच्यावरती मी स्पष्टीकरण द्यावं, हे हास्यास्पद होईल. पण शरद पवारांना कोण ऑफर देऊ शकतो हे म्हणजे या वर्षातील सर्वात मोठा जोक आहे! असं वक्तव्य…

या वर्षातील सर्वात मोठा जोक : जितेंद्र आव्हाड

ठाणे : विजय वडेट्टीवार काय म्हणाले याच्यावरती मी स्पष्टीकरण द्यावं, हे हास्यास्पद होईल. पण शरद पवारांना कोण ऑफर देऊ शकतो हे म्हणजे या वर्षातील सर्वात मोठा जोक आहे! असं वक्तव्य…

गोवा येथील फोर बाय फोर ऑफ रोड चॅलेंजचे अश्विन शिंदे- कृष्णकांत जाधव विजेते

कोल्हापूर: गोवा सीओळी येथे झालेल्या फोर बाय फोर ऑफ चॅलेंज स्पर्धेमध्ये येथील अश्विन शिंदे व कृष्णकांत जाधव यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. सीओळी गोवा येथे टीम फोर बाय फोर ऑडिक्ट यांनी…

डॉ.शंकर अंदानी यांच्या सेवाभावी कामाची नोंद लंडन बुक ऑफ रेकार्ड मध्ये

अहमदनगर : येथील सनदी लेखपाल सी ए, डॉ. शंकर घनश्यामदास अंदानी यांनी केलेल्या विक्रमी कामाची नोंद लंडन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. त्यांनी २०२२-२३ या आर्थिक वर्षात मंदिर, मस्जिद, चर्च…

🤙 8080365706