अहमदनगर : बुधवारी रात्री सव्वा बारा वाजल्याच्या सुमारास अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात एक खळबळजनक घटना घडली आहे.दुसऱ्या तरुणासोबत बोलत असल्याचा राग येऊन काकानेच आपल्या विवाहीत पुतणीला संपवल्याची ही धक्कादायक घटना…
बरेली :मामीसोबतच्या प्रेमसंबंधामुळे भाच्यानेच मामाची हत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मामीसोबत प्रेमसंबंध असल्यामुळे भाच्याने मामाची हत्या केल्याने खळबळ माजली आहे. उत्तर प्रदेशातील बरेली येथील ही धक्कादायक घटना उघडकीस…
मुंबई : राजधानी मुंबईत एक दुर्दैवी घटना घडली आहे. आज जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलनात सक्रिय युवक सुनील बाबुराव कावळे यांनी मुंबईत आत्महत्या केली आहे.मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातून मराठा आरक्षणासाठी…
मुंबई : पुढील शैक्षणिक वर्ष म्हणेजच २०२४-२५ पासून ‘एक राज्य, एक गणवेश’ या लागू होणार आहे. सरकारच्या समग्र शिक्षण कार्यक्रमांतर्गत तसेच, राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेतंर्गत सरकारी शाळांमधील इयत्ता पहिली…
कोल्हापूर( प्रतिनिधी)इतर देशातील शाश्वत विकासाच्या उद्दीष्टांची उदाहरणं देताना त्यांच्याप्रमाणे कुटुंबसंस्थेबाबत विचार आपण करत नाही. घरकामात पुरुषवर्गाचा सहभाग आपल्या सहजतेनं पचनी पडत नाही. कुटुंबांतर्ंगत श्रमामध्येही लोकशाहीचा विचार आवश्यक असल्याचं मत विधान…
कोल्हापूर : दसरा चौक येथे शाहू दसरा कोल्हापूरचा महोत्सवाअंतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.याअंतर्गत ‘ करून गेलो गाव ‘ या नाटकाचा प्रयोग पार पडला. या नाटकाला रसिकांकडून उत्स्फूर्त…
कोल्हापूर : राज्य शासनाने राज्याचा उपक्रम म्हणून कोल्हापूर शाही दसरा साजरा करण्याचे ठरविले आहे. या महोत्सवात कोल्हापूरातील आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीयस्तरावर उत्तुंग कामगिरी केलेल्या महिलेला सन्मानित करण्यासाठी “करवीर तारा” हा पुरस्कार…
ठाणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी बुधवारी ठाण्याच्या टेंभी नाका येथील नवरात्रौत्सवाला भेट दिली. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर गेल्या वर्षीपासूनच या…
मुंबई: पाकिस्तानविरुद्ध सुसाट फलंदाजी करणाऱया कर्णधार रोहित शर्माने रस्त्यावरही आपण सुसाट असल्याचे दाखवून सर्वांना धक्का दिला आहे. एकीकडे अतिवेगाने कार चालवताना ऋषभ पंतच्या कारला झालेल्या अपघाताच्या जखमा ताज्या असताना रोहित…
शारीरिक आणि मानसिक आरोग्याप्रमाणेच तोंडाच्या आरोग्याचीही काळजी घेणे गरजेचे आहे. तज्ज्ञांच्या मते जर एखाद्या व्यक्तीचे तोंडाचे आरोग्य खराब असेल तर त्याला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.त्यामुळे तोंडाच्या…