कोल्हापूर : जाणीव फौंडेशन हि २०११ पासून HIV सह जीवन जगणाऱ्या महिला व मुलांच्यासाठी कार्यरत असून संस्थेला कोणतेही शासकीय अनुदान नसून हे सर्व उपक्रम लोकसहभागातून अविरत पणे सुरु आहेत. यावेळी…
दहिवडी – महाराष्ट्र राज्यातील सर्व निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फक्त नावापुरते मुख्यमंत्री आहेत. फडणवीस सांगतील तसे वागावे लागते. त्यामुळे एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस हातातील…
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज बीडमध्ये सभा आहे. त्यांच्या सभेला अर्ध्या लाखाहून अधिक लोक येणार असल्याचं सांगितलं जात आहे. शरद पवार पहिल्यांदाच बीडमध्ये येत आहेत. त्यामुळे त्यांच्या सभेकडे सर्वांचं…
नवी दिल्ली : देशातील लाखो छोट्या व्यावसायिकांना कौशल्य प्रशिक्षणासह आर्थिक हातभार देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने विश्वकर्मा योजनेला मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून ही योजना लागू करण्याची…
दिल्ली : ‘फेडरेशन ऑफ इंडिया असोसिएशन’ या अमेरिकास्थित भारतीयांच्या शिखर संस्थेच्या वतीने अमेरिकेतील शिकागो येथे आयोजित केलेल्या ७७ व्या भारतीय स्वातंत्र्यदिन सोहळ्यास छत्रपती संभाजीराजे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी…
काजू शरीराला ऊर्जा देते आणि दीर्घकाळ भूक शांत ठेवते. काजू खाल्ल्याने आरोग्यास कोणते फायदे होतात ते जाणून घेवूयात. काजूचे सेवन केल्याने स्मरणशक्ती चांगली राहते. काजूमध्ये मॅग्नेशियम असते जे मानसिक आरोग्य…
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. शासकीय कामे मार्गी लागतील. वृषभ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी…
कोल्हापूर: कोल्हापूर शहरातील ताराबाई पार्क येथून डी मार्ट समोरून आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हिरो होंडा शाइन दुचाकी चोरी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संभाजी मारुती मोहिते रा. यादववाडी गणपती…
कोल्हापूर : कसबा बावड्यातील शिये रोडवर असलेल्या श्रीराम पेट्रोल पंपाजवळ केटीएम दुचाकीने ठोकल्याप्रकरणी क्रमांक के. ए -२९-EC- ३४६४ या दुचाकी वरील अज्ञात चालकाविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला…
कोल्हापूर : येत्या 25 ऑगस्ट रोजी कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौक येथे अखिल भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री खास. शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे. त्यानिमित्त…