बिद्री’वर प्रशासक नेमणुकीची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली, आमदार आबीटकर गटाला धक्का

  बिद्री : बिद्री साखर कारखान्यावर असलेल्या संचालक मंडळाची मुदत संपल्याने प्रशासक नेमणूक करावी अशी मागणी आमदार प्रकाश आबीटकर गटाचे महिपती श्रीपती उगले व अन्य दहा जणांनी मुंबई उच्च न्यायालयात…

डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या डॉ.संग्राम पाटील, डॉ.गुरुनाथ मोटे यांना राष्ट्रीय पुरस्कार

दिल्ली:डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या कॉम्प्युटर सायन्स विभागाचे असोसिएट डीन डॉ. संग्राम पाटील व परीक्षा नियंत्रक डॉ.गुरुनाथ मोटे यांना ब्रँडमॅन संस्थेकडून श्री महात्मा गांधी राष्ट्रीय अभिमान पुरस्काराने सन्मानित…

कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्याचा 31 व्या ऊस गाळप हंगामाकरीता मोळी पूजन संपन्न

इचलकरंजी : हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सन 2023-24 या 31 व्या ऊस गाळप हंगामासाठी विजयादशमीच्या शुभदिनी काटा व गव्हाण पूजन कारखान्याचे केन कमिटी चेअरमन डॉ.…

पोलिस महानिरीक्षकाच्या घरात पुन्हा चोरी ; काही तासातच चोरी उघडकीस

नाशिक : विशेष पोलिस महानिरीक्षकाच्या गडकरी चौकातील कार्यालयात पुन्हा एकदा चोरीचा प्रकार समोर आला आहे. अगोदरच चंदन चोरी आता स्टीलची साखळीची चोरी झाली. पण, पोलिसांनी अवघ्या काही तासात चोरट्यास गजाआड…

….तर अजित पवारांना कारखान्यावर जाऊ देणार नाही ; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

बारामती : जर अजित पवार माळेगाव कारखान्याच्या कार्यक्रमस्थळी आले तर अजित पवारांना कारखान्यात जावू दिले जाणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे .मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन दिवसेंदिवस…

पुणे येथील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षपदी व्ही.बी.पाटील

कोल्हापूर : पुणे येथील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षपदी व्ही.बी.पाटील यांची फेरनिवड करण्यात आली. सोसायटीचे अध्यक्ष शाहू महाराज यांनी सोसायटीच्या बैठकीत त्यांची ही निवड केली. या…

फडणवीसांनी केली मध्यस्थी ; निलेश राणेंचा निवृत्तीचा निर्णय रद्द

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गचे माजी खासदार नीलेश राणे यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली होती. त्या नंतर आज त्यांची रवींद्र चव्हाण यांनी भेट…

सिंधुदुर्ग लोकसभेची जागा रवींद्र चव्हाण लढवणार?

कल्याण: डोंबिवलीचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी नमो रमो नवरात्री दांडिया आणि गरबाचे आयोजन केले होते. यावेळी रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, आपल्याला देशभरात एनडीएचे जवळजवळ ४०५ खासदार…

गाझात मृत्यूचे तांडव ; धक्कादायक माहितीने जग हादरले

जेरुसलेम: इस्त्राईल हमास युद्धाला आज 18 दिवस पूर्ण झाले आहेत. या 18 दिवसात गाझापट्टीत पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. गाझापट्टीवर रोज बॉम्बचे हल्ले होत आहेत. रोज शहरातील कोणता ना कोणता भाग…

स्वाभिमानीच्या ऊस दर आंदोलनाला उग्र रूप…

शिरोळ : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ४०० रूपयेच्या दुसर्या हप्त्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. गेल्या ७ दिवसापासून राजू शेट्टी यांची आक्रोश पदयात्रा सुरू आहे. तसेच ४०० रूपये दिल्याशिवाय साखर कारखाने…

🤙 8080365706