आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस अभिवादन

कोल्हापूर (प्रतिनिधी) नव महाराष्ट्राचे शिल्पकार पहिले मुख्यमंत्री व पंचायतराजचे जनक माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या ३८ व्या पुण्यतिथी निमित्त राज्याचे माजी गृहमंत्री आ.सतेज पाटील यांच्या हस्ते व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे…

राष्ट्रवादीच्या प्रबळ गटाचा परिवर्तन आघाडीला जाहीर पाठिंबा ; के.पी.पाटील यांना मोठा धक्का

गारगोटी प्रतिनिधी,नाधवडे (ता.भुदरगड) येथील राष्ट्रवादी पक्षाचा मुख्य प्रबळ गट व हुतात्मा स्वामी-वारके सुत गिरणी मुदाळचे माजी व्हा.चेअरमन आणि नाधवडेचे सलग २० वर्षे सरपंच पद भूषविलेले स्वर्गीय संभाजीराव पाटील यांच्या पत्नी…

बिद्री’त ऊस तोडणी- वाहतूक यंत्रणा पारदर्शकपणे राबविणार – राजे समरजितसिंह घाटगे

बाचणी प्रतिनिधी : साखर कारखाना उत्तमरीत्या चालवायचा असेल तर तोडणी वाहतूक आणि ऊस विकास योजना हे दोन घटक महत्त्वाचे आहेत. स्व. राजेसाहेब व स्व.मंडलिक साहेब यांनी या दोन गोष्टींवर फोकस…

राज्यातील प्रत्येक नागरिकाला आता हक्काचे घर ; शिंदे सरकारचा निर्णय

मुंबई: राज्यातील प्रत्येक नागरिकाला परवडणारे घर मिळावे, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. याच अनुषंगाने नवीन गृहनिर्माण धोरण आखले जात आहे. लवकरच नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती…

रेंदाळ येथील मनमानी कारभाराविरोधात तक्रारीचा सूर….

कोल्हापूर: गेली कित्येक वर्षापासून ग्रामपंचायत रेंदाळ मध्ये नोकरशहा (ग्रामसेवक /ग्रामविकास अधिकारी )यांचे हुकूमशाही पद्धतीने कामकाज सुरू आहे. कायदा व व्यवहार याची सांगड घालून कामकाज करणे या गोंडस नावाखाली ग्रामपंचायत रेंदाळमध्ये…

संजय राऊत यांच्या हिटलर वक्तव्यावर इस्त्राईलमध्ये आक्षेप….

नवी दिल्ली: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या हिटलर वक्तव्यावर इस्रायलने  आक्षेप घेतला आहे. इस्त्रायलकडून परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहून तक्रार करण्यात आली आहे.पीटीआय वृत्तसंस्थेनं याबाबत वृत्त दिलं आहे. इस्रायली दूतावासाने परराष्ट्र…

खूप लोणची खाण्याची सवय ठरते तुमच्यासाठी हानिकारक..

लोणचे शब्द ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. लोणचे वेगवेगळ्या फळाचे बनवले जाते. आंबा, लिंबू,आवळा, गाजर, कारले यासह अनेक प्रकारचे लोणचे बाजारात उपलब्ध आहेत.भारतीय जेवणाच्या ताटात लोणच्याचा समावेश केला जातो. पण…

आजचं राशीभविष्य…

पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते…. मेष : आज नवीन कामे सुरू न कराल… वृषभ: बाहेरचे खाद्य पदार्थ खाऊन स्वास्थ्य बिघडू शकते. मीथुन : मन रागीट बनेल. कर्क…

कोल्हापूर शहरात प्रवेश करणारे सर्व रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यासाठी ना हरकत दाखला त्वरित द्यावा – माजी आमदार अमल महाडिक

कोल्हापूर: कोल्हापूर शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाल्यामुळे हे सर्व रस्ते राज्यमार्ग घोषित करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करावेत अशा आशयाची मागणी माजी आमदार अमल महाडिक यांनी सार्वजनिक बांधकाम…

निवासराव देसाई (आण्णाजी) गटाचा राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीला जाहीर पाठींबा ; के.पी.पाटील गटाला मोठा धक्का

गारगोटी( प्रतिनिधी) : म्हसवे, ता.भुदरगड येथील बिद्री कारखान्याचे माजी संचालक, हुतात्मा स्वामी सुतगिरणीचे विद्यमान संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भुदरगड तालुक्यातील प्रमुख नेते निवासराव देसाई यांनी आपल्या अनेक सहकारी कार्यकर्त्यांसह…

🤙 8080365706