श्रृतीच्या तृतीय स्मृतीदिनी ६३ रक्तदात्यांनी केले रक्तदान

राधानगरी : अरविंद पाटीलगुडाळ येथिल श्रृती शामराव पाटील हिच्या तृतीय स्मृतीदिनी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ‘वैभवलक्ष्मी ब्लड बँक कोल्हापुर यांच्या सहकार्याने झालेल्या या शिबीरात शनिवार, दि. २३ सप्टेंबर…

शिक्षण विभागाचा मोठा निर्णय ; चौदा हजार शाळा होणार बंद…

मुंबई : राज्यातील शाळांसंदर्भात शिक्षण विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे एकत्रीकरण करून समूह शाळा उभारण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने हालचाल सुरू केली आहे.तसेच…

उचगावात पाच तास विसर्जन मिरवणूकरात्री10 ला साउंड बंदउचगाव प्रतिनिधी

उचगाव तालुका करवीर येथे घरगुती व सार्वजनिक गणेश मूर्ती यांचे एका दिवशी विसर्जन करण्याची गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे घरगुती गणेश मूर्ती बरोबरच सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्ती देखील विसर्जित करण्यातआल्या विसर्जन…

महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री ही व्यक्ती असणार ; अनिल देशमुख यांचा दावा…

मुंबई : पुढील वर्षी राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण असेल याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. शिंदे गटाचे आमदार एकनाथ शिंदे यांचं नाव घेतात, तर भाजपचे…

भारतीय महिला आरक्षण विधेयकाचे अमेरिकेत होतंय कौतुक…

वॉशिंग्टन : भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह व राज्यांच्या विधानसभांत महिलांसाठी एक तृतीयांश जागा राखीव ठेवण्याच्या विधेयकाचे कौतुक करत भारत-अमेरिका व्यूहात्मक भागीदारी मंचने (यूएसआयएसपीएफ) याला एक परिवर्तनकारी कायदा संबोधले आहे.हा कायदा…

आहारात मिठाचे प्रमाण कमी केल्याचे फायदे…

सोडियम (मीठ) हे आपल्या आहारातील प्रमुख घटक आहे. उच्च आहारात उच्च रक्त दाबाच्या जोखमीशी जोडला गेला आहे. उच्च रक्त दाब जेव्हा आपल्या रक्तवाहिन्यांच्या वॉल(भिंती) विरूद्ध आपल्या रक्ताचा दबाव खूपच तीव्र…

आजचं राशीभविष्य…

पाहूयात आज तुमच्या भाग्यात काय लिहिलंय ते मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान असणार आहे. वृषभ : आज तुम्हाला नातेवाईकाला दिलेले पैसे परत मिळतील. मिथुन : नियोजित कामात त्यांचा उपयोग…

धामोडमध्ये घरगुती गणरायाला निरोप…

राधानगरी : (अरविंद पाटील) गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात तरुण, आबालवृद्धांनी शनिवारी लाडक्या गणरायला निरोप दिला. गेल्या पाच दिवसांपासून घराघरात असणारी गौरी गणपतीची लगबग आज संपली. काही…

आदित्य ठाकरे तुम्ही खूप लहान ; बोलताना मर्यादा पाळाव्यात : मंत्री दीपक केसरकर

सावंवाडीत : माझ्या मतदार संघात येवून माझ्यावर बोलणारे आदित्य ठाकरे माझ्यापेक्षा खुप लहान आहेत. त्यामुळे त्यांनी विरोधात बोलताना मर्यादा पाळाव्यात, मी त्यांच्या मतदार संघात जावून बोललो तर त्यांना परवडणार नाही,…

आ. ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नांतून ४ रुग्णाना ‘ पावणे तीन लाखांची मदत

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मतदार संघाचे आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नातून २ लहान बाळासह चार रुग्णांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दोन लाख सत्तर हजर रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर झाले आहे. आमदार…

🤙 8080365706