कसबा बावडा- दि. २७/०९/२३ राजाराम कारखान्याची वार्षिक सभा शुक्रवार दि. २९/०९/२०२३ रोजी संपन्न होत आहे. या सभेसाठी सर्व सभासद बंधू भगिनींनी आवर्जुन उपस्थित राहावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन अमल महाडिक…
कागल ( प्रतिनिधी ) : भाजपाचे कोल्हापूर जिल्ह्याचे नेते राजे समरजीतसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली कागल विधानसभा मतदार संघात आगामी निवडणुकांच्या अनुषंघाने शक्तीकेंद्र प्रमुख,बूथ प्रमुख आणि पेज प्रमुख यांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : अंबप येथील ३५ एकर जागेवरील उद्योगजगतात चर्चा होणाऱ्या ‘आयकॉन इंडस्ट्रियल पार्क’ या औद्योगिक प्लॉटच्या प्रकल्पपूर्तीचा सोहळा संपन्न झाला. गणेश उत्सवाच्या काळातील या सोहळ्यात भव्य गणेश मंदिरात श्रीगणेशाची…
कोल्हापूर, : केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या ‘सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन व्हिलेज’ स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील ‘मधाचे गाव पाटगाव’ म्हणून विकसित होत असलेले ‘पाटगाव’ हे कांस्य पदक विजेते गाव ठरले…
कोल्हापूर : डी.वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. के. प्रथापन यांना प्रतिष्ठित जस्ट ऍग्रीकल्चर ग्रुपकडून ” अवॉर्ड ऑफ ऑनर” पुरस्काराने गौरविण्यात आले. शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल…
नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक, आणि एक्स कंपनीचे (ट्विटर) मालक असलेल्या इलॉन मस्कने एक खळबळजनक दावा केला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यामुळे आपल्यावर रुग्णालयात भरती होण्याची वेळ…
कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला मंगळवारी अगदी पावसाने झोडपून काढले. परतीच्या पावसामुळे शहरात एकच धांदल उडाली. मात्र पावसाविना अडचणीत आलेल्या खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे. तब्बल एक तास एकसारख्या संततधार…
दिंडनेर्ली : (प्रतिनिधी) तुटलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन दिंडनेर्ली(ता.करवीर)येथे शेतात भांगलणी साठी गेलेल्या वृध्द महिलेचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला.गंगुबाई दत्तात्रय वाडकर(वय ६४ वर्षे.रा. हणबरवाडी)असे त्या वृद्ध महिलेचे नाव…
कोल्हापूर : अनंत चतुर्दशीनिमित्त उद्या गुरुवारी निघणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीतील साउंड सिस्टीम रात्री १२ वाजता बंद म्हणजे बंदच केले जातील. मूर्तींचे विसर्जन इराणी खणीतच केले जाईल, त्यादृष्टीनेच विसर्जन मिरवणुकीचा मार्ग…
पुणे : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा पुणे दौऱ्यावर असताना एक मोठी दुर्घटना टळली. पुण्यातील साने गुरुजी तरुण मंडळात बाप्पाची आरती करण्यासाठी जे.पी.नड्डा दाखल झाले. मात्र त्याचवेळी गणेश मंडळाने साकारलेल्या महाकाल…