एखाद्य विशिष्ट मांसपेशीची किंवा एकपेक्षा अनेक मांसपेशीची ताकद कमी होणे म्हणजे थकवा. काम करण्यास उत्साह न वाटणे, थोडय़ाशा परिश्रमानंतर दमून जाणे म्हणजे थकवा. हा थकवा शरीराचा असतो, तसाच मनाचाही असतो…
पाहुयात आज तुमच्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते मेष : उपद्रवी लोकांच्या मागे जाऊ नका. वृषभ : धोकादायक ठिकाणी प्रवास करू नका. मिथुन : आजचा दिवस चांगला जाईल. कन्या: समोरच्या…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालयात पुरवण्यात आलेल्या साहित्याचे बिल मंजूर करण्याकरता तक्रारदाराकडून १ लाख १० हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारताना जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर विश्वनाथ साखरे…
कोल्हापूर : काल दिनांक २ ऑक्टोबर २०२३ रोजी नांदेडच्या शासकीय रुग्णालयाला हाफकीन इन्स्टिटयूट कडून औषधांच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. आज सकाळी आलेल्या बातमीनुसार यात आणखी…
कोल्हापूर : मंत्री मुश्रीफ म्हणाले, प्रत्येक मृत्यूची चौकशी करून हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल तसेच स्वच्छता अत्यंत वाईट असल्याची स्पष्ट कबुली इन्फ्रास्ट्रक्चरसह मनुष्यबळ वाढवण्याची देखील गरज आहे. वर्ग एक व…
कसबा बावडा (वार्ताहर) : महात्मा गांधी यांचे विचार आजच्या आधुनिक काळातही अतिशय महत्त्वाचे आहेत असे प्रतिपाद प्रसिद्ध गांधीवादी प्राध्यापक राम प्रकाश द्विवेदि यांनी केले. डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर…
कसबा बावडा : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या प्रा. मधुगंधा मिठारी यांनी राजस्थानच्या श्री जे. जे. विद्यापीठातून पीएच. डी. संपादित केली. ‘कॉम्पेरेटीव्ह अनालेसीस ऑफ बिल्डींग फसाड विथ…
कसबा बावडा : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्कूल ऑफ आर्किटेक्चर, कसबा बावडा आणि डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर,तळसंदे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ख्यातनाम वास्तू विशारद रोहित सरदेसाई याचे ‘’सर्व्हिसेस इन…
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेतील नोकर भरतीच्या आकृतीबंधास मंजूरी द्यावी अशी मागणी आमदार जयश्री जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनातील माहिती अशी, कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने सुमारे 5…
मुंबई: सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियाज बेस्ट डान्सर 3 या त्यांच्या स्वतःच्या फॉरमॅटने, त्यातील स्पर्धकांची प्रतिभा, डान्स फॉर्ममधील वैविध्य आणि दर्जेदार मनोरंजन यांच्या बळावर देशाला थिरकायला लावले आहे. या सीझनमध्ये देशातील…