राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा हुकमी एक्का आता अजित दादांच्या गळाला…

मुंबई : अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. शरद पवार यांच्यासोबत असलेल्या आमदारांना आपल्या गटात खेचण्यासाठी अजित पवार गटाकडून हालचाली सुरू आहे.अशातच राजकीय वर्तुळातून एक…

मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे

मुंबई : मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. मुश्रीफ यांच्या कुटुंबाशी संबंधित चार्टर्ड अकाऊंटंट (CA) महेश गुरव याचा…

बॉईज आर बॅक… ‘बॉईज ४’चा ट्रेलर प्रदर्शित २० ऑक्टोबरला येणाऱ्या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता

कोल्हापूर : बॉईज आर बॅक… बॉईज, बॉईज २, बॉईज ३ नंतर आता पुन्हा एकदा तुफान राडा घालायला ‘बॉईज ४’ सज्ज झाले आहेत. नुकताच ‘बॉईज ४’चा ट्रेलर लाँच सोहळा दणक्यात पार…

भारत आणि रशियामध्ये पाश्चिमात्य देशांनी तेढ निर्माण करू नये : व्लादिमीर पुतीन

मॉस्को: भारत आणि रशियामध्ये पाश्चिमात्य देशांनी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिला आहे. काळ्या समुद्रानजीक (ब्लॅक) असलेल्या सोची शहरातील एका कार्यक्रमात पुतीन…

उशी डोक्याखाली न घेता झोपण्याची अनेक फायदे…

उशी डोक्याखाली घेतल्याशिवाय काही लोकांना झोपच येत नाही. तर काही लोक हलकी आणि सॉफ्ट म्हणजे जास्त जाड नसलेली उशी वापरतात. पण उशी डोक्याखाली घेऊन झोपण्याची सवय फार चांगली नाही.उलट उशी…

आजचं राशीभविष्य….

पाहूयात आज तुमच्या भाग्यात नेमकं काय लिहलय ते… मेष : आज तुमचा दिवस संमिश्र जाईल. वृषभ : आज तुम्ही त्या मित्र आणि नातेवाईकांशी बोलाल ज्यांच्याशी तुम्हाला खूप दिवस बोलायचे होते.…

कोल्हापूर दक्षिण जॉब फेअरचे ५ आणि ६ नोव्हेंबर रोजी आयोजन : आमदार ऋतुराज पाटील

कोल्हापूर: मिशन रोजगार अंतर्गत कोल्हापूर दक्षिण जॉब फेअरचे ५ आणि ६ नोव्हेंबर २०२३ रोजी आयोजन केले असून यामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शंभरहून अधिक नामांकीत कंपन्या सहभागी होणार आहेत. साळोखेनगर येथील…

गाईस चारा भरवून’मराठा’ उपोषणकर्ते राजेंद्र तोरस्कर यांचा वाढदिवस साजरा

कोल्हापूर – मराठा आरक्षण मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्ते राजेंद्र शिवाजीराव तोरस्कर यांचा ६१ वा वाढदिवस उपोषणस्थळी साजरा करण्यात आला. या निमित्ताने अखिल भारत हिंदू महासभा, सकल हिंदू परिवार यांच्यातर्फे गायीस…

जुळे सोलापूर येथे ‘गोकुळ शॉपी चे उद्‌घाटन सोहळा संपन्न

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या वतीने जुळे सोलापूर येथे नवीन गोकुळ मिल्क या शॉपीचे, तसेच ५०० शिवकालीन शस्त्रांचे मोफत प्रदर्शन उद्‌घाटन सोहळा गोकुळ दूध संघाचे…

कागलमधील त्या..कागदपत्रात दडलंय काय? जिल्हा परिषद कर्मचारी दबावाखाली…!

कोल्हापूर प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात कार्यरत असलेल्या दिपक कुराडे या शाखा अभियंत्यांनी चक्क 6 लाख भरून माहीती अधिकारात कागल तालुक्यातील कामाची माहिती मागवल्याने एकच खळबळ उडाली आहे.…

🤙 8080365706