गारगोटी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे झालेल्या राज्यसेवा परीक्षेत भुदरगड तालुक्यातील मुदाळ येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले विनायक नंदकुमार पाटील राज्यात प्रथम आले. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी घातली आहे. ते उपजिल्हाधिकारी…
नवी मुंबई : २२ जानेवारीला अयोध्येत श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह रामलल्लाची पूजा करण्याचा मान नवी मुंबईतील कांबळे दाम्पत्याला मिळाला आहे. विठ्ठल कांबळे आणि उज्वला कांबळे अशी त्यांची…
(सतीश पाटील) शिये : शिये (ता. करवीर ) येथील कारसेवक निवास पाटील यांनी १९९२ च्या कारसेवेनंतर श्रीराम जन्मभूमीवर मंदिर होत नाही तोपर्यंत पायात वाहना ( चप्पला ) घालणार नाही असा…
बालिंगा (प्रतिनिधी ) बालिंगा ता. करवीर येथील श्री कात्यायनी सहकारी दुग्ध उत्पादक संस्थेची पंचवार्षिक निवडणुक नुकतीच पार पडली.संस्थेच्या चेअरमन आणि व्हाईसचेअरमन निवडी झाल्या असून यामध्ये शशिकांत खांडेकर यांची चेअरमन पदी…
पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते… मेष: आजचा सूर्योदय आपल्यातील कौशल्यास धारदार बनवेल.. वृषभ : आपल्या कारकिर्दीच्या मार्गक्रमणात आपण पुढे जाल. मिथुन: नवीन संकल्पना शिकून घेणे आपल्यासाठी सोपे…
ऑफिसमध्ये कामाचा प्रचंड ताण असतो. कर्मचाऱ्यांना त्यांचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी एकाच जागी तासन् तास बसून काम पूर्ण करावे लागते. काम तर पूर्ण होतेच पण त्याचे तुमच्या शरीरावर खूप वाईट परिणाम…
कुडित्रे प्रतिनिधी :दोनवडे येथील गोल्डन हॉटेलचे मालक चंद्रकांत आबाजी पाटील यांच्या खून प्रकरणातील संशयित आरोपींना खुपिरे येथील काही ठिकाणी फिरवण्यात आले. तसेच खुनाच्या आधी चार दिवस कुठे कुठे गेले याची…
उद्याच्या रेल्वे रोको आंदोलनासाठी आज(ता.१८)रात्री ७ वाजता तुपकर गाडी बदलून पोलिसांना गुंगारा देऊन मलकापूर मुक्कामी जात होते..मात्र बुलढाणा पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत अखेर मोताळा नजीक त्यांना अटक केली. रविकांत तुपकर…
कोल्हापूर : भाजपचा आत्मविश्वास गेला आहे. त्यांच्याकडे बहुमत आहे तर पक्ष फोडण्याची वेळ का येते ? असा सवाल करत येणारी लोकसभा निवडणूक भाजप विरुध्द जनता अशी होणार असल्याने भाजप ४००…