अजितदादा भुजबळांना जरा समज द्या : मनोज जरांगे पाटील

अंतरवली : मी अजितदादांना विनंती करतो. त्यांनी छगन भुजबळांना जरा समज द्यावा, ते माझ्या नादी लागले तर काही खरं नाही. मग मी सोडत नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी…

मनोज जरांगे-पाटील यांचा सभेपूर्वी सूचक इशारा!

जालना : जालन्यातील सभेमधून आज मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला संबोधित करणार आहेत. जालन्यात आज १४ ऑक्टोबर रोजी मराठा आरक्षण रॅलीतून एल्गार होणार आहे. या सभेपूर्वीच मनोज जरांगे-पाटील यांनी राज्य…

सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामपंचायत सदस्यानी केली स्मशान भूमीची स्वच्छता.

बालिंगा (प्रतिनिधी) : नवे बालिंगे ता करवीर येथील ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील युवक, जेष्ठ नागरिक यांनी घटस्थापनेच्या एक दिवस आधी आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो या उदात्त भावनेतून स्वच्छता हिच…

अंध बंधू-भगिनींना उद्या ‘पांढरी काठी’चे वितरण, जनजागृती फेरी, सत्काराचे आयोजन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जगभरामध्ये अंध दिन व जागतिक पांढरी काठी दिन हा दिवस १५ ऑक्टोंबर रोजी साजरा केला जातो. याचे औचित्य साधून राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्रच्या कोल्हापूर शाखेच्यावतीने उद्या, रविवार…

श्री महादेव दादोबा गाताडे विद्यालयात नशा मुक्त भारत अभियान

कोल्हापूर (प्रतिनिधी) : इंगळी येथील श्री महादेव दादोबा गाताडे विद्यालयामध्ये ब्रमहकुमारी विश्वविद्याय व सामाजिक न्याय मंत्रालय यांचे संयुक्त विद्यमाने नशा मुक्त भारत अभियान हा कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी भक्ती बहनजी…

ब्रह्माकुमारीज् विश्वविद्यालयतर्फे चौके शाळेत नशा मुक्त भारत अभियान

कोथळी : (दिगंबर संघवर्धन) – ब्रह्माकुमारीज् विश्वविद्यालय मेडीकल विंग्ज तसेच सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय यांचे संयुक्त विद्यमाने “नशा मुक्त भारत” अभियान संपुर्ण देशात राबविले जात आहे. त्यानुसार कोल्हापुर व…

राधानगरी तालुक्यात शिष्यवृत्तीची गौरवशाली परंपरा उंचीवर नेण्यासाठी शाळा संपर्क अभियान राबवणार : : शशिकुमार पाटील

गुडाळ : राधानगरी तालुका हा शिष्यवृत्तीसाठी राज्यात अग्रेसर आहे. ही गौरवशाली परंपरा अधिकाधिक दृढ करण्यासाठी शाळा संपर्क अभियान राबवले जाईल, त्यामुळे जास्तीत जास्त मुले गुणवत्ता यादीत येण्यासाठी शिक्षकांशी सुसंवाद साधला…

भारत – पाकिस्तान… दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये आज रंगणार सामना….

अहमदाबाद : रोहित शर्माचा संयम, विराट कोहलीची आक्रमकता आणि जसप्रीत बुमरामधील प्रभावी माऱ्याची क्षमता यामुळे एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज, शनिवारी होणाऱ्या सामन्यात भारतीय संघाचे पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध पारडे जड…

व्यभिचार केल्याप्रकरणी क्रिस्टीआनो रोनाल्डोला 99   फटक्यांची शिक्षा ; ईराणमध्ये  बंदी 

 नवी दिल्ली : पोर्तुगालचा सुप्रसिद्ध खेळाडू क्रिस्टीआनो रोनाल्डो  याच्या भविष्यात इराणला जाण्याच्या अडचणी वाढ झाली आहे. कारण की, क्रिस्टीआनो रोनाल्डो भविष्यात इराणला गेल्यास त्याला व्यभिचार केल्याप्रकरणी 99 फटाक्यांची शिक्षा भोगावी…

महाराष्ट्र राज्य काजू मंडळाचे विभागीय कार्यालय आता चंदगड येथे…

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड आणि आजरा तालुक्यातील काजू फळ पिकाचे उत्पादन विचारात घेता महाराष्ट्र राज्य काजू मंडळाचे विभागीय कार्यालय रत्नागिरी व सिंधुदुर्ग सोबतच कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथेही स्थापन करण्याची बाब…

🤙 8080365706