आजचं राशिभविष्य…

पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते… मेष: हाती आलेली संधी अनिर्णायकतेमुळे आपण आज गमावून बसाल..   वृषभ: संधीचा लाभ घेता येणार नाही  मिथून: विचारांत व्यस्त राहाल.  कर्क: आज कोणताही ठोस…

या फळभाजीच्या सेवनामुळं शरीरात साचलेले कोलेस्ट्रॉल झटक्यात कमी होईल… 

हृदयविकाराच्या झटक्याने कमी वयातच तरुणांना प्राण गमवावे लागत आहेत. अलीकडेच 30 च्या आतील तरुणांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे अनेक प्रकरण समोर आले आहेत.हृदयविकाराचे मुख्य कारण म्हणजे कोलेस्ट्रॉल असू शकते. कोलेस्ट्रॉल…

अयोध्येतील राम मंदिरासाठी महाराष्ट्राचं नेमकं काय योगदान ;  जाणून घेऊया

मुंबई: प्रभूचदर्शन घेऊ शकतील. अयोध्येतील या राम मंदिराच्या उभारणीत सर्वसामान्य नागरिकांपासून विविध राज्यांनी मोठ योगदान दिल आहे. त्या बद्दल आपण जाणून घेणार आहोत. विविध राज्यांनी मंदिराच्या उभारणीत जे योगदान दिलय,…

गर्भगृहात रामलल्ला विराजमान होणाऱ्या क्षणाच्या साक्षीदार होत असल्याचा अभिमान : देवेंद्र फडणवीस

मुंबई: अयोध्येत भव्य राम मंदिरातील गर्भगृहात राम लला विराजमान होत आहे. हा सर्व भारतीयांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. ही भारताच्या नव्या अस्मिता पर्वाची सुरुवात आहे . समाजातील सर्व घटकांना समान अधिकार मिळण्याचा क्षण…

रंकाळवेश तालमीच्या वतीने महाप्रसाद वाटप

कोल्हापूर : येथील रंकाववेश तालमीच्या वतीने आज आयोध्या येथील श्री राम मंदिर लोकार्पण सोहळा व मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन केले होते. येथील साई मंदिर फुलानी सजवले होते. तर तालीम…

भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांची मोदींवर कडाडून टीका…

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी प्राणप्रतिष्ठा पूजेत सहभागी होणार आहे. पण पूजेदरम्यान पंतप्रधान म्हणून त्यांचं महत्त्व शून्य असेल. त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही प्रभू श्रीराम यांच्या तत्वांचं पालन केलेलं नाही. विशेषत:…

काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा…

नवी दिल्ली: अयोध्येत आज सोमवारी (22 जानेवारी) होणाऱ्या रामलला प्राण प्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.आसाममधील नागाव येथे एका सभेला संबोधित करताना ते म्हणाले…

थेट पाईपलाईनला वारंवार गळती ; लाखो लिटर पाणी वाया ..

कोल्हापूर : कोल्हापूर शहरासाठी थेट पाईपलाईनने पाणीपुरवठा केला जात आहे परंतु या पाईपलाईनला वारंवार गळती लागत असल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. यंदा पाऊस कमी असल्याने मुळातच धरणात पाणी…

श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त गोकुळ मध्ये श्रीराम प्रतिमेचे पूजन…..

कोल्‍हापूरः कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्पादक संघाच्‍यावतीने ताराबाई पार्क कार्यालय येथे अयोध्या मध्ये संपन्न होत असलेल्या श्रीराम मंदिर व श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे हस्‍ते श्रीराम…

शरद पवार गट राष्ट्रवादी महिला कार्यकर्ता मेळावा 23 जानेवारी रोजी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा ग्रामीण व शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाच्या वतीने महिला कार्यकर्ता मेळाव्याचे मंगळवार 23 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता साईक्स एक्सटेन्शन येथील जिल्हा…

🤙 8080365706