पहिला आणि शेवटचा लढा समजून एवढ्या ताकदीनं उभं राहा की… मनोज जरांगे पाटील यांचं आवाहन

सोलापूर : खूप अन्याय झालाय, अन्यायाची जाणीव राहू द्या, आरक्षणासाठी आपल्या मराठा बांधवानी बलिदान दिले, हे बलिदान विसरता येणार नाही. मराठा बांधवांच्या बायकांच्या कपाळावरचे कुंकू पुसलं, याची आपल्याला आठवण ठेवायला…

जरांगेंवर टीका करणे छगन भुजबळांना भोवले ; मोठ्या नेत्याने सोडली साथ

नाशिक : मंत्री छगन भुजबळ यांना मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा चेहरा ठरलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करणे चांगलेच भोवले आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी छगन…

कंत्राटी भरतीवरुन विरोधक जाणीवपूर्वक गैरसमज पसरवत आहेत : अजित पवार

पुणे : कंत्राटी भरतीवरुन विरोधक जाणीवपूर्वक गैरसमज पसरवत आहेत. कंत्राटी भरतीचा निर्णय यापूर्वीही अनेकदा निर्णय झाला आहे. मात्र, एवढा प्रपोगांडा पूर्वी कधी राबवला गेल्याचे पाहीले नाही, असा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री…

शरद पवारांची ‘द प्रॉब्लेम ऑफ द रुपी’ ग्रंथाच्या शताब्दी वर्ष सोहळ्याला उपस्थिती

मुंबई : मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात भारतरत्न डॉ. बी. आर. आंबेडकर लिखित “द प्रॉब्लेम ऑफ द रुपी” ग्रंथाचा शताब्दी वर्ष सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शरद पवार यांच्यासह विविध…

तो ‘ शिष्यच ‘ देणार का पवारांना टक्कर ? माढातून भाजपकडून लढण्यास इच्छुक

पुणे : दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांनी लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठक घेतली होती. त्यात माढामधील राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी माढा मतदारसंघातून शरद पवार यांनी निवडणूक लढवावी, अशी इच्छा व्यक्त केली होती.सध्या…

फळे ठेवण्यासाठी रेफ्रिजरेटरचा वापर करताय; चला तर मग जाणून घेऊयात तोटे

आपण आठवड्याच्या शेवटी किंवा सुट्टीच्या दिवशी भरपूर फळे आणि भाज्या खरेदी करतो आणि त्यांना संपूर्ण आठवडाभर ताजे ठेवण्यासाठी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतो., रेफ्रिजरेटर आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे, आजच्या…

आजचं राशिभविष्य..

 पाहूयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते…  मेष : आजचा दिवस आपल्यासाठी चांगला नाही  वृषभ: अनेक गोष्टींची काळजी लागून राहील.  मिथुन :  शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल.  कर्क :…

शाहूकालीन खेळाचा इतिहास जपला पाहिजे: आमदार ऋतुराज पाटील

कोल्हापूर – कोल्हापूरचा आणि शाहूकालीन खेळांचा इतिहास जपला पाहिजे, असे प्रतिपादन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले. प्रतिभा नगर, सागरमाळ परिसरातील रेड्याची टक्कर चौकामधील रेड्याची टक्कर कामाच्या संवर्धन आणि कामाच्या भूमिपूजन…

सर्जनशीलते बरोबरच प्रात्यक्षिक ज्ञान वाढवा : डॉ. संजय डी. पाटील

कसबा बावडा : आर्किटेक्च क्षेत्र हे खूपच व्यापक असून आपल्या दैनंदिन जीवनातील फर्निचरच्या डिझाइनपासून ते टाउन प्लानिंगपर्यत सर्व कामामध्ये आर्किटेक्टची भूमिका महत्वपूर्ण असते. आर्किटेक्चर व बांधकाम क्षेत्रातील शिक्षण घेत असताना…

बोंद्रेनगर परिसरातील ७७ कुटुंबाचे हक्काचे घरसाकारत असल्याचा मनस्वी आनंद- आमदार सतेज पाटील

कोल्हापूर: बोंद्रेनगर परिसरातील 77 बेघर कुटुंबांना पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून नवीन घर बांधून देण्याचे पुण्याईचे काम आपल्या हातून झाले याचा आपल्याला मनस्वी आनंद होत आहे. या बेघर कुटुंबाचे हक्काचे घर…

🤙 8080365706