महिलांसाठी केएमटी बस प्रवास पूर्णपणे मोफत! महाराणी ताराराणींच्या ३५० व्या जन्मोत्सवानिमित्त काँग्रेसचा जाहीरनामा महिलांना समर्पित

कोल्हापूर:कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या सूचना आणि अभिप्रायावर “कोल्हापूर कस्सं ₹? तुम्ही म्हणशीला तस्सं!” असा कोल्हापूरकरांना अपेक्षीत जाहीरनामा करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या चरणी अर्पण करून आदरणीय खासदार शाहू छत्रपती महाराज…

राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या इच्छुकांच्या शनिवारी व रविवारी मुलाखती

कोल्हापूर:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या इच्छुकांच्या तालुकानिहाय मुलाखती शनिवारी दि. दहा व रविवार दि. ११ रोजी होणार आहेत. कोल्हापुरात शाहू मार्केट यार्ड परिसरात असलेल्या…

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून गिरगाव–मिणचे खुर्द रस्ता मजबुतीकरण 

कोल्हापूर:मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत गिरगाव ते मिणचे खुर्द या ७ किमी लांबीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण व मजबुतीकरण कामाचा शुभारंभ मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत  पार पडला. या कामासाठी ₹८.९९ कोटींचा निधी मंजूर…

मंत्री आबिटकर यांच्या उपस्थितीत मिणचे खुर्द येथे आरोग्य केंद्राच्या सुशोभीकरणाचा शुभारंभ

  कोल्हापूर: भुदरगड तालुक्यातील मिणचे खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुशोभीकरण व विस्तारीकरणाचा शुभारंभ मोठ्या आनंदात संपन्न झाला. या कामासाठी ६४ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.…

महापालिकेत तुमचीच सत्ता, विरोधक म्हणून आम्ही प्रश्न विचारणारच! : आ. सतेज पाटील

कोल्हापूर :कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग 11 मध्ये काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारसभा घेतल्या. माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत उमेदवार सचिन मांगले यांच्या कार्यालयाचे उद्घाटन…

सतेज पाटील यांना निकालादिवशीच समजेल भाजपची बी टीम राष्ट्रवादी आणि जनसुराज्य आहे की काँग्रेस पक्ष आहे;मंत्री हसन मुश्रीफ यांचा पलटवार

कोल्हापूर: काँग्रेसचे होऊ घातलेले विरोधी पक्षनेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी आरोप केला होता की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि जनसुराज्य पक्ष हे भारतीय जनता पार्टीची “बी टीम” आहेत. परंतु;…

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंगच्या १० विद्यार्थ्यांची क्यू-स्पायडर्स निवड

कोल्हापूर:डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या एम.सी.ए. अंतिम वर्षातील १० विद्यार्थ्यांची यशस्वी क्यू-स्पायडर्स कंपनीमध्ये निवड झाली आहे . या विद्यार्थ्याना 3.5 लाख ते 9.5 लाख वार्षिक पॅकेज मिळाले…

भारतीय जनता पक्षाकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीची तयारी सुरू, इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेवून आजमावली मते

कोल्हापूर:महापालिका निवडणूकीची प्रक्रिया ऐनभरात आली आहे. १५ जानेवारी रोजी मतदान आणि १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. तर दुसरीकडे कोणत्याही क्षणी जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा होवू शकते. त्यामुळे भारतीय जनता…

महायुतीचे उमेदवार ओंकार संभाजी जाधव यांच्या प्रचारार्थ पदयात्रा

कोल्हापूर : समाजकारणाचा आणि राजकारणाचासशक्त वारसा लाभलेले प्रभाग क्रमांक 13 मधील शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार ओंकार संभाजी जाधव यांच्या प्रचारार्थ आज कृष्ण कृष्णाई वसाहत, चव्हाण कॉलनी, रेणुका मंदिर परिसरामध्ये पदयात्रा…

महायुतीला सत्ता द्या; कोल्हापूरचा स्वर्ग केल्याशिवाय राहणार नाही : मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेची सत्ता महायुतीला द्या; कोल्हापूर शहराचा स्वर्ग केल्याशिवाय राहणार नाही, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ केले. विरोधी महाविकास आघाडीकडे विकासाचा कोणताही अजेंडा नसून कोल्हापूरचा सर्वांगीण विकास…

🤙 8080365706