कोल्हापूर : चित्रपट कलादिग्दर्शक व छायाचित्रकार सुंदर दिलीप कांबळे (वय ४०) जे एसके या नावाने प्रसिद्ध होते, त्यांचे आज बुधवार ( दि.८ ) रोजी सकाळी अकाली निधन झाले. फॅन्ड्री, भारतीय,…
कोल्हापूर (प्रतिनिधी) सामान्य माणसाची दिवाळी गोड व्हावी यासाठी राज्य शासनाच्या वतीने स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून अल्प दरात आनंदाचा शिधा दिला जात आहे ही बाब अतिशय स्तुत्य असून राज्य सरकारच्या या…
कोल्हापूर: कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बालिंगा उपसा केंद्रातील चेंबर आणि दगडी पाटाचे काम सुरू आहे. आमदार ऋतुराज पाटील यानी बुधवारी या ठिकाणी भेट देऊन कामाची पाहणी केली. स्वतःचा जीव…
कागल (प्रतिनिधी) : काळाच्या ओघात पारंपरिक वाद्यांचा आवाज दुर्मिळ होत चाललेला आहे.परंतु कागल येथे आयोजित केलेल्या “शाहू लोकरंग” महोत्सवातून कोल्हापूरच्या स्थानिक कलाकारांनी “ताल उत्सव ” च्या माध्यमातून पारंपरिक वाद्ये व…
कोल्हापूर (प्रतिनिधी) समाजातील पारंपारिक कारागिरांना सन्मान, सामर्थ्य व समृध्दी देणारी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रा.अनिल सोले यांनी केले. ते भाजपाच्या पश्चिम महाराष्ट् विभागाच्या…
कोल्हापूर (प्रतिनिधी) जिल्हा परिषद च्या आज झालेल्या स्थायी समिती सभेत विविध विषयांना मंजुरी देण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. तसेच माहे…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : ऐन दिपावलीच्या काळात शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होतो आणि माता-भगिनी पाण्यासाठी वणवण फिरतात, ही बाब महापालिका प्रशासनास अशोभनिय आहे. त्यामुळे नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नका. बालिंगा उपसा केंद्राचे…
कोल्हापूर : शालेय विद्यार्थ्यांना आरोग्याशी संबंधित अनेक समस्या भेडसावत असतात. मुलांच्या शारीरिक व मानसिक विकास होण्याच्या या कलावधीत आरोग्याकडे लक्ष देणे अतिशय गरजेचे असतात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हि बाब महत्वपूर्ण…
कोल्हापूर: कुणबी नोंदी शोधण्यासाठी युद्धपातळीवर काम करा.तसेच तपासलेल्या अभिलेख्यांचा अहवाल दररोज सादर करा,असे निर्देश आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी संबंधित विभागांचे अधिकारी प्रांताधिकारी व तहसीलदार यांना दिले. कुणबी नोंदी तपासणी…
मध्य प्रदेश: ‘न खाऊंगा न खाने दुंगा’, असे बोलणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचा मुलगा देवेंद्र प्रताप सिंह तोमर यांचा एक शंभर कोटी रुपयांच्या…