जीवनधारा ब्लड बँकेचे अध्यक्ष प्रकाश घुंगुरकर यांचे निधन..

कोल्हापूर( प्रतिनिधी) :जीवनधारा ब्लड बँकेचे संस्थापक अध्यक्ष तसेच रोटरी सनराइज् कोल्हापूरचे माजी अध्यक्ष प्रकाश आनंदराव घुंगुरकर वय (49) यांचे आज पहाटे अल्पशा आजराने निधन झाले. ते सांगरुळ ता.करवीर येथील रहिवासी…

डी.वाय.पी सिटी मॉलमध्ये दिपावली शॉपिंग फेस्टिवलची धुम-लकी ड्रॉद्वारे आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी

कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्रातील अग्रगण्य शॉपिंग सेंटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘डीवायपी सिटी मॉल’ कोल्हापूरमध्ये दिपावली शॉपिंग फेस्टिव्हलला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. येथील फूड कोर्ट आणि विविध आउटलेटवर शॉपिंग करणाऱ्या…

रामाच्या भूमीवर जन्म घेतल्याचा अभिमान : जावेद अख्तर

मुंबई : जावेद अख्तर यांनी एका कार्यक्रमात हिंदू, राम-सीता आणि रामायण यांची प्रशंसा केली. रामाच्या भूमीवर जन्म घेतल्याचा मला अभिमान आहे, असे जावेद अख्तर म्हणाले. ते नेहमी हिंदूंकडून शिकत आले…

संजीवनी देशपांडे यांना गुणवंत शिक्षिका पुरस्कार प्रदान

कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटी आणि माजी वि्द्यार्थी महासंघाच्यावतीने गुरूवार ९ नोव्हेंबर रोजी वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमामध्ये सौ. संजीवनी समीर देशपांडे यांना गुणवंत शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रायव्हेट…

खुपीरे येथील बलभीम संस्थेत ९० लाखांचा अपहार माजी अध्यक्षांसह ५४ जणांवर ठपका : सहकारात एकच खळबळ

दोनवडे : खुपीरे (ता. करवीर) येथील बलभीम सेवा संस्थाच्या संचालक मंडळावर भ्रष्टाचार केल्याचे समोर आले असुन सहकार न्यायालयात तात्कालीन अध्यक्ष, संचालक व इतर ५४ व्यक्तींच्या विरोधात वसुलीचे दावे दाखल केले…

रंकाळ्याच्या कामाबाबत पुरातत्त्व विभागाची बैठक घेणार : आमदार जयश्री जाधव

कोल्हापूर : रंकाळा तलावाच्या मूळ स्वरूपास कोणताही धक्का न लावता, तलावाचे संवर्धन व सुशोभीकरण करण्याचे काम झाले पाहिजे, यासाठी लवकरच पुरातत्त्व विभागाची बैठक घेणार आहे. परंतु सध्या सुरू असलेले काम…

आजचं राशीभविष्य…

पाहूयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते… मेष : आजचा दिवस मध्यम फलदायी असला तरी आर्थिक दृष्टिने लाभदायी ठरेल  वृषभ: खर्च वाढतील… नाही त्रास होण्याचा धोका संभवतो.  मिथुन :…

फ्रोजन फूड आपल्या आरोग्यासाठी किती घातक जाणून घेऊया…

रोजच्या धकाधकीच्या जीवनात लोकांना कमी वेळेत होणारे आणि झटपट खायला मिळणारे खाद्यपदार्थ आवडतात. या खाद्यपदार्थांमध्ये फ्रोजन फूड आणि पॅकबंद खाद्यपदार्थांचा समावेश होतो.या प्रकारचे खाद्यपदार्थ खरेदी करण्याचा लोकांचा ट्रेंड देखील वाढला…

सरसकट शिष्यवृत्तीसाठी राज्य सरकारकडे आग्रह धरणार : आमदार सतेज पाटील

कोल्हापूर : सारथीने काढलेल्या जाहिरातीमध्ये आधिछात्रवृतीधारकांच्या संख्येबाबत कोणताही उल्लेख नसल्याने केवळ २०० विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय सरकारला घेता येणार नाही. मराठा समाजाला नसलेले आरक्षण, कोणत्याही शैक्षणिक सवलती आणि मराठा समाजाची…

भोगावतीसाठी संस्थापक दादासाहेब पाटील-कौलवकर आघाडीची घोषणा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भोगावती कारखान्याच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून काल सत्तारूढ गटाचे पॅनेल जाहीर झाल्यानंतर आज विरोधी गटाकडून पॅनेल जाहीर करण्यात आले. संस्थापक दादासाहेब पाटील -कौलवकर पॅनेलची घोषणा कारखान्याचे माजी…

🤙 8080365706