तिळगुळाचे लाडू आपल्या आरोग्यासाठी कसे फायदेशीर ठरतात ते जाणून घेऊया…

मकर संक्रांतीचा सण दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारीला साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार या दिवशी नवीन वर्ष सुरू होते. या खास प्रसंगी विविध प्रकारचे पदार्थ तयार केले जातात ज्यामध्ये तिळाचे…

गारगोटी-आजरा रस्त्यासाठी 246 कोटी रुपयांचा निधी मंजूर– आ. प्रकाश आबिटकर

गारगोटी (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील तालुक्यातील गारगोटी-सोनारवाडी-ममदापूर-देवकांडगाव-पेरणोली-आजरा या 37 कि.मी. रस्त्याची सुधारणा करण्याकरीता आमदार प्रकाश आबिटकर यांच्या पाठपुराव्याने एशियन डेव्हलपमेंट बँक (ADB ) अंतर्गत 246 कोटी रुपये निधी…

डी.वाय.पाटील अभियांत्रिकीच्या सिद्धी राजाध्यक्षची दिल्लीतील परेड साठी निवड

कसबा बावडा : कोल्हापूर येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाची छात्रा कु. सिद्धी राज्याध्यक्ष हिची एन.सी.सी. च्या 5 महाराष्ट्रीयन बटालियन मधून 26 जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक दिना निमित्त…

शरद पवारांच्या कोट्यातून हातकणंगलेतून राजू शेट्टी..

कोल्हापूर प्रतिनिधी :आगामी लोकसभा निवडणूक जवळ येत असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीतून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोट्यातून हातकणंगले मतदारसंघात माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष…

दोनवडे खुनात वापरलेला गावठी कट्टा गुजरात मधून..

कुडित्रे प्रतिनिधी: दोनवडे येथे शनिवारी लॉज मालकाच्या खुनासाठी वापरण्यात आलेला गावठी कट्टा आरोपीने गुजरात मधून आणला असल्याची माहिती पुढे येत आहे. हा कट्टा आणण्यासाठी त्याने स्वतःच्या चारचाकी गाडीचाही वापर केला…

आजचं राशिभविष्य…

पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते… मेष : आजचा दिवस अत्यंत सुखात जाईल.  वृषभ: बौद्धिक कामे व चर्चेत दिवस खर्च होईल.  मिथुन: आज कल्पनाशक्ती व सृजनशक्तीचा उपयोग आपण…

हिवाळ्यात लहान मुलांच्या त्वचेची अशी घ्या काळजी…

हिवाळ्यात त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होत असतात, विशेषकरून लहान मुलांमध्ये याचे प्रमाण अधिक असते. कारण त्याची त्वचा ही मोठ्यांच्या तुलनेत अधिक नाजूक असते. हिवाळ्यात लहान मुलांच्या त्वचेला अधिक पोषणाची गरज…

दोनवडेच्या लॉजिंग मालकाचा गोळ्या गालून खून

कुडित्रे (प्रतिनिधी) : दोनवडे येथे लाँज मालकावर गावठी कट्ट्यातून गोळी झाडून खून झाला आहे. चंद्रकांत आबाजी पाटील (वय ५० ) रा. दोनवडे (ता.करवीर) असे लॉज मालकाचे नाव आहे. तर सचिन…

माझे वडील काँग्रेसचे होते, मी कट्टर शिवसेनेचा : नाना पाटेकर

मुंबई: माझे वडील काँग्रेसचे होते, मी कट्टर शिवसेनेवाला होतो पण आता भाजपा काहीतरी छान करेल अशी मला खात्री आहे असं सांगत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी पुन्हा एकदा भाजपाचं कौतुक…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाकरे पिता-पुत्रांवर पलटवार…

मुंबई: आमदार अपात्रता प्रकरणाी निकाल आल्यानंतर पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. उद्धव ठाकरे कल्याण दौऱ्यावर असताना, शिंदे पिता-पुत्रांवर सडकून टीका केली.…

🤙 8080365706