आजचं राशिभविष्य…

पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते… मेष : चांगल्या बुद्धीने यश मिळविता येते हे आज आपले ध्येय असेल.  वृषभ : आपली बुद्धी आज स्थिर व केंद्रित राहील ..…

वजन कमी करण्यासाठी हा चहा ठरतो फायदेशीर…

वजन कमी करण्यासाठी लोकं अनेक गोष्टी करतात. कोणी डाएट फॉलो करतात तर कोणी खाणंच कमी करतात. कोणी खूप व्यायाम करतात तर कोणी वेगवेगळी औषधे वापरतात. काही लोक सकाळी वेगवेगळी पेये…

‘गोकुळ’ लवकरच २० लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार करेल : आ. सतेज उर्फ बंटी पाटील

प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारत बांधणीसाठी निधी द्यावा- माजी आमदार अमल महाडिक

कोल्हापूर: हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली आणि भादोले इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतींची दुरवस्था झाली आहे. या दोन्ही आरोग्य केंद्रांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्रत्येकी सात कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा…

मारहाणीत बेकरी व्यवसायाचा मृत्यू…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : यादवनगर परिसरातील बेकरी व्यवसायिकाने, खाद्यपदार्थ फुकट न दिल्याच्या रागातून, दोघांनी केलेल्या जबर मारहाणीतील गंभीर जखमी शिवकुमार बघेल यांचा उपचार सुरू असताना आज ,(सोमवारी) मॄत्यू झाला. दोघांनी त्यांना…

शाहूच्या सभासदांना ऊस विकास योजना अंतर्गत अनुदान चेक वाटप

(कागल ) : येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत राबविण्यात येत असलेल्या ऊस विकास योजने अंतर्गत विविध योजनेतील लाभार्थी सभासदांना अनुदान चेक वाटप कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांच्या…

गर्भगृहात बसवणार रामलल्लाची 51 इंच उंचीची मूर्ती…. 

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहात बसवल्या जाणाऱ्या रामलल्लाच्या मूर्तीची रविवारी निवड करण्यात आली. 29 डिसेंबर (शुक्रवार) रोजी झालेल्या बैठकीनंतर श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या सर्व सदस्यांनी महासचिव चंपत राय यांना…

2024 च्या लोकसभा निवडणुका गांभीर्याने घ्या ; देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकर्त्यांना सल्ला

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे.देवेंद्र फडणवीस यांनी 2024 पूर्वी भाजप कार्यकर्त्यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे.…

राम मंदिरास विरोध करणारे पक्षकार राम मंदिर सोहळ्यास जाणार का..?

नवी दिल्ली: राम मंदिर आणि वादग्रस्त बाबरी मशीद प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरु होते. त्यावेळी इक्बाल अंसारी यांच्याकडे सर्वांचे लक्ष होते. कारण बाबरी मशीदकडून ते पक्षकार होते. 2016 मध्ये 95 वर्षीय…

आजचं राशीभविष्य..

पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते… मेष : आजचा आपला दिवस मध्यम फलदायी राहील.  वृषभ : पैतृक संपत्ती पासून लाभ होण्याचे योग आहेत. मिथुन : वडील आपणांशी खूप…

🤙 9921334545