आ. पी. एन. पाटील माझा उत्कृष्ट मार्गदर्शक : अरुण नरके

कोल्हापुर, प्रतिनिधी : जनमाणसातील दुर्मिळ व्यक्तिमत्व , दिलेला शब्द पाळणारा असा राजा माणूस म्हणजेच आमदार पी. एन. पाटील आज आमच्यातून निघून गेला अशी दुःखद प्रतिक्रिया गोकुळ दूध संस्थेचे माजी अध्यक्ष…

माझ्या राजकीय प्रवासात आ. पी. एन. पाटील मार्गदर्शक : खा. धनंजय महाडिक

कोल्हापूर प्रतिनिधी : आमचे मार्गदर्शक आणि जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आमदार पी. एन. पाटील यांचे निधन हा माझ्यासाठी फार मोठा धक्का आहे. अशी दुःखद प्रतिक्रिया भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.…

ध्येयवेड्या, तत्त्वनिष्ठ आणि निष्ठावंत नेतृत्वाला मुकलो : नामदार हसन मुश्रीफ

कोल्हापुर, प्रतिनिधी : माझे सच्चे आणि परममित्र माननीय आमदार श्री. पी. एन. पाटीलसाहेब यांच्या निधनाची बातमी आम्हाला परदेशामध्ये कळाली आणि मला तर धक्काच बसला. गेल्या रविवारी (दि. १९) ते बाथरूममध्ये…

राज्याच्या काही भागात वादळी पावसाचा इशारा

अंदमान निकोबार बेटांवर पोहोचलेल्या मान्सूननं  आता देश व्यापण्यास सुरुवात केली असून, मान्सूनचे हे वारे दक्षिण भारतासह महाराष्ट्रातील हवामानावरही परिणाम करताना दिसत आहेत. सध्या मान्सूनचा एकंदर वेग पाहता देशासह राज्याच्या काही…

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा विजय : शरद पवार

लोकसभा निवडणुकीचे 5 टप्पे पूर्ण झाले आहेत. यात महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघात मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. महाराष्ट्रात 20 मे रोजी शेवटच्या टप्प्याचं मतदान झालं. आता लोकसभा निवडणुकीचे आणखी दोन…

थायलंडमध्ये गौतम बुद्धांची 5,500 किलो सोन्याची मूर्ती

बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला झाला. म्हणून या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असे म्हणतात. आज गौतम बुद्धांची 2586 वी जयंती साजरी केली जात आहे. भगवान बुद्धांना…

शाहरुख खानला त्याच्या संघाचा जयजयकार करणे पडले महागात

कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील आयपीएल सामना पाहण्यासाठी  बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान हा अभिनेता अहमदाबादमध्ये आला होता. या सामन्यादरम्यान शरीरातील पाण्याची पातळी कमी झाली आणि उष्माघातामुळे त्याला अहमदाबाद…

वाकरेत 7 जून पासून करवीर महोत्सव

कोगे, प्रतिनिधी : खरेदीची धमाल, फूड स्टॉल, मनोरंजनाबरोबरच विविध स्पर्धा एकाच शताखाली घेऊन साजरा होणारा करवीर महोत्सव याचे आयोजन 7 ते 10 जून या कालावधीत विठाई चंद्राई हॉल वाकरे फाटा…

लोकसभेत भाजपला जागा कमी पडल्या तरी युती करणार नाही : शरद पवार

देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. पाच टप्प्यांतील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. तसेच, महाराष्ट्रातील  सर्व टप्प्यांतील मतदानही पार पडले आहे. भाजपनं दिलेला 400 पारचा नारा आणि विरोधकांची इंडिया…

वडणगे प्रकरणात गाव बंद नको कायदेशीर मार्ग निवडा

करवीर तालुक्यातील वडणगे येथील सिटी सर्वे नंबर 89 येथील मस्जिद च्या समोरील तर महादेव मंदिर च्या पाठीमागील जागा मुस्लिम समाजाची असल्याचा निकाल उपसंचालक भूमि अभिलेख पुणे कार्यालयाने नुकताच दिला. या…

🤙 8080365706