बीसीसीआयकडून गौतम गंभीरचा प्रशिक्षकपदासाठी विचार

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने वरिष्ठ पुरुष भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकासाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. सध्या राहुल द्रविड भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आहे. द्रविड यांचा कार्यकाळ जूनमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषक 2024…

मुख्यमंत्री कीर्तीकरांवर कोणतीही कारवाई करणार नाहीत : आनंदराव अडसूळ

राज्यातील लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर शिंदे गटात लगेचच धुसफूस सुरु झाली आहे. शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांच्या एका वक्तव्यानंतर या सगळ्या वादाला सुरुवात झाली आहे.  वायव्य मुंबई लोकसभा…

कोल्हापूरचे शास्त्रज्ञ श्रीनिवास कुलकर्णी यांना मिळणार ‘शॉ’ पुरस्कार

भारतीय वंशाचे अमेरिकन शास्त्रज्ञ श्रीनिवास कुलकर्णी यांना २०२४ सालच्या खगोलशास्त्रातील शॉ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (कॅल्टेक) येथील प्राध्यापक असलेल्या कुलकर्णी यांना वेगवेगळ्या खगोलीय घटनांचा अभ्यास…

भारतात बनतीये मलेरियावर प्रभावी लस

मच्छरांमुळे संक्रमित होणारा मलेरिया हा आजार भारतासह जगभरात लाखो लोकांचे बळी घेत आहे. या आजारावर प्रभावी औषधांचा अभाव आणि मलेरियाच्या जंतुंमध्ये औषधांविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होणे यामुळे या आजारावर मात करणे…

देशांमधील ‘या’ राज्यांमध्ये पार पडतोय मतदानाचा 6 वा टप्पा

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी आज, शनिवारी सहा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील ५८ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. दिल्लीतील सर्व सात आणि हरियाणातील सर्व दहा जागांवर मतदान होणार असून सुरक्षा व्यवस्था…

निरंजन टकले यांना माधवराव बागल पुरस्कार जाहीर

कोल्हापूर : ज्येष्ठ विचारवंत आणि ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांना ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी भाई माधवराव बागल पुरस्कार  देण्यात येणार आहे. हा पुरस्कार २८ मे रोजी शाहू स्मारक भवन येथे देण्यात…

आयपीएल 2024 च्या क्वालिफायर 2 मध्ये आरआरचा एकतर्फी पराभव

आयपीएल 2024 च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये संजू सॅमसनच्या संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. आता या सामन्यानंतर बीसीसीआयने राजस्थानच्या स्टार खेळाडूवर कारवाई केली आहे. एका…

दिवसभरातुन नेमकं कोणत्या वेळी पाणी पिलं पाहिजे

प्रत्येक ऋतूमध्ये शरीराला हायड्रेटेड ठेवणं अत्यंत गरजेचं असते. साधारणपणे आपापल्या अनुभवातून प्रत्येक ऋतूमध्ये शरीर सुदृढ ठेवण्यासाठी काय करायला हवं हे तुम्हालाही माहीत असेलच पण प्रश्न असा असतो की जे करायचंय…

पावसामुळे सामना रद्द झाला तर कोण जाणार फायनलमध्ये

राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्या आयपीएलमध्ये आज क्वालिफायर -२ हा सामना होणार आहे. हा सामना जो संघ जिंकेल त्यांना फायनलमध्ये पोहोचता येणार आहे. जो संघ पराभूत होईल त्यांचे आव्हान…

दुष्काळ आढावा बैठकीला पाचपैकी दोनच मंत्री उपस्थित

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंबंधी आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यात आढावा बैठक आयोजित केली होती. पण…

🤙 8080365706