डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला फॉलिक ऍसिड निदान पद्धतीसाठी पेटंट

कार्बन क्वांटम डॉट्स नॅनोपर्टिकल्सचा वापर करून शरीरामधील फॉलिक ऍसिडचे निदान करणाऱ्या पद्धतीसाठी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला पेटंट जाहीर झाले आहे. कॅन्सर, अल्झिमरसारख्या आजारांच्या निदानासाठी हि पद्धती उपयुक्त ठरणार आहे.…

राज्यात दहावीचा यंदाचा निकाल 95.81 टक्के ; मुलींनीच मारली बाजी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. दहावीचा यंदाचा एकूण निकाल 95.81 टक्के इतका लागला आहे. यंदाच्या निकालामध्ये कोकण विभागानं…

भोगावती कारखान्याला मदत करावी : आमदार विनय कोरे

कोल्हापूर :  प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष पी. एन. पाटील यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जिल्हा काँग्रेस भवनात सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. पी. एन. पाटील यांच्या भोगावती साखर कारखान्याला सर्वांनी…

महाराष्ट्रात घडणार चमत्कार, महाविकास आघाडी जिंकणार ३५ जागा

लोकसभा निवडणुकीचे आतापर्यंत सहा टप्पे पूर्ण झाले आहेत. या निवडणुकीचा सातवा म्हणजेच शेवटचा टप्पा १ जुन रोजी असणार आहे तर निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशवासियांचं…

कोलकाता नाईट रायडर्स तिसऱ्यांदा बनला आयपीएल चॅम्पियन

कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव करून तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली. चॅम्पियन बनल्यानंतर केकेआरच्या खेळाडूंनी जल्लोष साजरा केला. केकेआरच्या सेलिब्रेशनमध्ये  केकेआरचा मालक शाहरुख खानही सहभागी झाला होता. कोलकाता नाईट रायडर्सने…

पी.एन.पाटील साहेब यांना गोकुळ मार्फत भावपूर्ण श्रद्धांजली

कोल्हापूर, ता.२६: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तसेच के.डी.सी.सी.बँकेचे ज्येष्ठ संचालक पी.एन.पाटील सडोलीकर यांना गोकुळच्या प्रधान कार्यालय, गोकुळ शिरगाव, ताराबाई पार्क, बोरवडे शीतकरण केंद्र, लिंगनूर शीतकरण…

11 वर्षानंतर पुन्हा रिलीज होणार दुनियादारी

दुनियादारी या चित्रपटाचा समावेश मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट चित्रपटांच्या यादीत होतो. या चित्रपटातील गाणी, या चित्रपटातील डायलॉग्स आणि या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. हा चित्रपट 2013 मध्ये रिलीज…

खासगी अनुदानित संस्थांमधील 4800 पदांची भरती जुनमध्ये

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने 11 हजार 85 शिक्षकांची भरती केली आहे. पण, जिल्हा परिषदा, महापालिका, नगरपालिकांच्या शाळांमधील समांतर आरक्षणाच्या साडेपाच हजार जागांवर माजी सैनिक, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, महिला, अनाथ, अंशकालीन अशा…

मोदींनी मुक्काम केलेल्या हॉटेलचं बिल अद्याप थकित

पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या वर्षी म्हैसूर दौऱ्यावर होते. त्यावेळी मोदींचा मुक्काम असलेल्या हॉटेलचं बिल अद्याप भरण्यात आलेलं नाही. त्यावरुन आता हॉटेलनं कायदेशीर कारवाईची धमकी दिली आहे. एप्रिल २०२३ मध्ये मोदी…

केंद्रीय मंत्री सिंधीयांची समरजितसिंह घाटगेंनी घेतली सांत्वनपर भेट

कागल,प्रतिनिधी : केंद्रीय हवाई मंत्री ज्योतीरादित्य सिंधीया यांची ग्वालियर येथे शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी सांत्वनपर भेट घेतली. मंत्री सिंधीया यांच्या मातोश्री राजमाता माधवीराजे सिंधीया…

🤙 8080365706