सत्ताधारी पक्षाच्या आमदाराची मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्र्याला कंबरेत लाथ घालण्याची भाषा…

मुंबई: सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेत्यांची एकमेकांवर शिवराळ भाषेतील टीका महाराष्ट्रातील जनतेसाठी आता काही नवी राहिली नाही. दोन्ही बाजूचे नेते एकमेकांबाबत बोलताना आपल्या शिवराळ शब्दकोशाचे दर्शन वारंवार घडवतच असतात.याचाच पुढचा…

मोदी 400 पार कसे जातात ते बघतोच ; उद्धव ठाकरे यांचे थेट भाजपला आव्हान

मुंबई: ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांची सध्या कुटुंब संवाद यात्रा सुरु आहे.यामधून उद्धव ठाकरे हे सर्व विधानसभा मतदार संघामध्ये भेट देणार आहेत. आज पोलादपूर या ठिकाणी त्यांची जाहीर सभा…

भारतातील यूपीआय प्रणालीची जगाला भुरळ…

नवी दिल्ली: भारतामधील एक लोकप्रिय व्यवहार प्रणाली युपीआय म्हणजेच युनिफाइड पेमेंट इंटरफेसची (UPI) हळूहळू जगाला भुरळ पडत चालली आहे. याआधी भारत आणि फ्रान्समध्ये युनिफाइड पेमेंट इंटरफेस संदर्भात करार झाला होता.…

रवळनाथ देवालयायाच्या नुतन बांधणीसाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजुर – आमदार प्रकाश आबिटकर

आजरा( प्रतिनिधी) : आजरा शहरासह तालुक्यातील भावीकांचे श्रध्दास्थान असलेल्या 700 वर्षापुर्वीच्या श्री रवळनाथ देवालयाच्या नुतन बांधणीसाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपकाव्दारे दिली…

100% शासकीय अनुदानित उपसा सिंचन योजना पिंपळवाडीस मंजूर– आमदार प्रकाश आबिटकर

गारगोटी( प्रतिनिधी ) : राधानगरी तालुक्यातील डोंगराळ भागामध्ये असणाऱ्या पिंपळवाडी गावास महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभागामार्फत राज्यातील पहिलीच 100% शासकीय अनुदानीत उपसा सिंचन योजनेस 2 कोटी 65 लाख रुपये निधी मंजूर…

पूनम पांडे हिचं Cervical Cancer म्हणजेच गर्भाशयाच्या कॅन्सरने निधन …

मुंबई : अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे हिच्या संदर्भात एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.पूनम पांडे हिचं Cervical Cancer म्हणजेच गर्भाशयाच्या कॅन्सरने निधन झाले आहे. वयाच्या ३२ व्या वर्षी तिने अखेरचा श्वास…

सायबर महाविद्यालयामध्ये कै.प्रा.डॉ. ए. डी .शिंदे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन…

कोल्हापूर : छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन अँड रिसर्च, कोल्हापूर मध्ये कै.प्राध्यापक डॉ. ए .डी. शिंदे यांच्या चौदाव्या पुण्यतिथी निमित्त शनिवार 3 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी 2024पर्यंत विविध शैक्षणिक…

आजचं राशिभविष्य…

पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते… मेष : वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने आजचा दिवस फारच चांगला आहे  वृषभ : जोडीदारासह एकत्र वेळ घालवाल आणि प्रेमसुखाचा अनुभव घ्याल.  मिथुन: आर्थिक…

आरोग्याच्या दृष्टीने पाणी किती महत्त्वाचे जाणून घेऊयात… 

पाण्याला जीवन म्हणतात इतके ते आपल्याशी निगडीत आहे. कोणताही जीव पाण्याशिवाय राहू शकत नाही. माणसाच्या अनेक सवयी असतात. कुणी जास्त पाणी पिते, तर कुणी कमी. मुळात पाणी पिणे ही बाब…

महिला उद्यमशील झाल्यास, मोठी सामाजिक प्रगती : आमदार जयश्री जाधव

कोल्हापूर : महिलांच्याकडे क्षमता आहे, काम करण्याची प्रचंड उर्जा आहे. केवळ संधी मिळाली नाही म्हणून काहीजणी मागे आहेत. समाजातला हा निम्मा घटक स्वतःच्या पायावर उभा राहिला, उद्यमशील झाला तर फार…

🤙 8080365706