दिल्ली: ईपीएफओने पेटीएमला झटका दिला असुन ईपीएफओने पेटीएम पेमेंट्स सोबत जोडलेल्या खात्यांना अपडेट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जर कोणत्या खाते धारकाने निर्धारित मुदतीपूर्वी त्यांचे खाते अपडेट केले नाही तर, त्यांच्या…
दिल्ली : केंद्र सरकारने देशाचे माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव, माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग आणि कृषीतज्ञ एमएस स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरुन…
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावरील झालेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे त्यांच्यावर गोळीबार केलेल्या मॉरिस भाईने स्वत:वरही गोळ्या झाडून आत्महत्या केली.…
मुंबई: राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग भरवण्याबाबतची वेळ सकाळी नऊ किंवा नऊ नंतर ठेवावी, अशी सूचना शालेय शिक्षण विभागामार्फत करण्यात आली…
गोकुळ शिरगाव : गोकुळ शिरगाव कागले माळ येथील रहिवाशांच्या वतीने गटारी ,रस्ते ,पाणी हे प्रलंबित प्रश्न ग्रामपंचायतीने लवकरात लवकर सोडवावेत यासाठी गोकुळ शिरगाव ग्रामपंचायतीला निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे…
मुंबई: मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे नेते व माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोर मॉरीस नोऱ्हाना याने स्वतावर गोळी झाडून घेतली. गुरुवारी (ता.८) अभिषेक एका…
लहान मुलांमध्ये न्यूमोनियाची पाच लक्षणं कोणती आणि पालकांनी ती कशी ओळखायची याची माहिती जाणून घ्या. ताप येणं लहान मुलांना ताप विविध कारणांमुळे येतो. बऱ्याचवेळा जंतू नष्ट झाले की ताप बरा होतो. ज्यामुळे मुलांच्या…
आजचे राशीभविष्य, जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात. मेष : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वृषभ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी भाग्यकारक…
कोल्हापूर: आमदार सतेज पाटील यांनी प्रतिभानगर येथील दिवंगत ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे स्मारकाच्या कामाची पाहणी केली. येत्या 20 फेब्रुवारी रोजी कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या स्मृतीदिनी या स्मारकाचे लोकार्पण करण्यात…
कोल्हापूर: विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांची गुरुवारी अजिंक्यतारा कार्यालय येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी या दोघांमध्ये विविध विषयावर चर्चा झाली. विरोधी…