शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना आंदोलना आधीच पोलिसांनी घेतलं ताब्यात

मुंबई = शेतकरी प्रश्नावर आक्रमक झालेल्या रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा दिला होता.   राज्यातील सोयाबीन कापूस उत्पादकांना दरवाढीसाठी, ते वर्षा बंगला येथे आंदोलन करणार होते, मात्र आंदोलन…

समरजीत घाटगे यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश निश्चित!

कोल्हापूर:शाहू समूहाचे नेते समरजीत घाटगे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. कागल मध्ये, आज शुक्रवारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत त्यांनी विधानसभेची रणसिंग फुंकले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत…

विकृती विरुद्ध संस्कृती यासाठी उद्याचा बंद पाळा:उद्धव ठाकरे

मुंबई : उद्याचा बंद हा महाराष्ट्राच्या जनतेसाठी आहे.हा बंद विकृती विरुद्ध संस्कृती आहे. बऱ्याच पालकांना आपले मुलं शाळेत सुरक्षित आहेत का याची भीती वाटत आहे. याला वाचा फोडण्यासाठी उद्याचा बंद…

दिरानेच केला भावाच्या पत्नीचा खून !

 पुणे :गुन्ह्यांच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील केशवनगर परिसरातील ही घटना असून भावाच्या पत्नीचा किरकोळ वादातून दिराने खून केला. त्यानंतर बेशुद्ध अवस्थेत सापडल्याचं…

पोलिसांकडून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची धरपकड!

कोल्हापूर: बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार, महंत रामगिरी महाराजांच्या वक्तव्याचा विपर्यास, आणि अत्याचाराच्या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाईसाठी आज सकल हिंदू समाजाकडून कोल्हापूर बंदचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच शहरात ठिकठिकाणी मोठा पोलीस…

बदलापूरनंतर आता कोल्हापूर हादरलं ! 10 वर्षीय मुलीवर अत्याचार करुन हत्या!

कोल्हापूर – – संपूर्ण देशात कोलकाता तर राज्यात बदलापूर अत्याचाराची घटना चर्चेत असताना आता कोल्हापूर देखील असाच एका घटनेने हादरुन गेले आहे. काल (गुरुवारी) सकाळी शिये गावातील ओढ्याजवळच्या ऊसाच्या शेतात…

राजाराम तलाव परिसरात वृक्ष संवर्धनासाठी ठिबक सिंचन योजना राबवणार- आ. ऋतुराज पाटील

कोल्हापूर :राजाराम तलाव परिसरात लावलेल्या दोन हजार झाडांना दररोज योग्य पाणीपुरवठा व्हावा यासाठी याठिकाणी ठिबक सिंचन योजना करण्यात येणार असल्याची माहिती आमदार ऋतुराज पाटील यानी दिली. या परिसरात लावलेल्या झाडांची…

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या* *सौरवी कुरणेला शिवाजी विद्यापीठाचे गोल्ड मेडल*

कोल्हापूर :कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या कु. सौरवी रमेश कुरणे हिने शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादी प्रथम क्रमांक मिळवत गोल्ड मेडल मिळवले आहे. महाविद्यालयाच्या सहा विद्यार्थ्यांनी या…

बोंद्रे नगर मातंग वसाहतमधील, घरकुलांची कामे सप्टेंबरपर्यंत पूर्ण करा : -आमदार सतेज पाटील यांच्या सूचना

कोल्हापूर :फुलेवाडी रिंग रोडवरील बोंद्रेनगर मातंग वसाहतीमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या घरकुलांची कामे सप्टेंबर महिन्याच्या आत पूर्ण करावीत, अशा सूचना आमदार सतेज पाटील यांनी कंत्राटदार आणि अभियंत्यांना केल्या. या…

तरूण मंडळांशी समन्वय साधून,सार्वजनिक गणेशोत्सवास परवानगी द्या-काँग्रेस आमदारांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

कोल्हापूर सार्वजनिक गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांशी समन्वय साधून योग्य त्या अटी व शर्थींच्या आधारे गणेशोत्सवास परवानगी द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार…

🤙 8080365706