कसबा सांगाव:जैन समाजाचे मानवजातीच्या कल्याणाचे तत्त्वज्ञान हजारो वर्षे चिरंतन राहील, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कसबा सांगाव ता. कागल येथे सुरू असलेला श्री. जिन सहस्त्रनाम आराधना महोत्सव…
सेनापती कापशी:छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या कारकिर्दीत लोकाभिमुख आणि न्यायाधिष्ठित राज्यकारभार केला. त्याच विचारसरणीने आज काम करण्याची गरज आहे. त्यांनी नेहमीच सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून न्याय…
कोल्हापूर:कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने स्वतःचा ग्रीन ऊर्जा प्रकल्प उभारून सौर ऊर्जा निर्मितीत गरुड भरारी घेतली आहे, असे गौरवोद्गार बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. या…
कोल्हापूर:राज्यातील युवा वर्ग भाजपशी जोडला जावा आणि पक्षाची ध्येय, धोरणं समाजाच्या तळागाळापर्यंत पोचावीत, यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने युवाशक्ती जागर यात्रा सुरू करण्यात आली आहे. मुंबईपासून सुरू झालेली ही यात्रा…
मुबई : राज्यातील आरोग्य सेवेच्या गुणवत्तेवर देखरेख करण्यासाठी व नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत असलेल्या, रुग्ण कल्याण समिती (RKS), जन आरोग्य समिती (JAS), महिला आरोग्य समिती (MAS),…
कोल्हापूर : कोल्हापूर येथील डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाला इंडिया हायर एज्युकेशन रँकिंग 2026-27 मध्ये देशात नववे तर राज्यात तिसरे स्थान प्राप्त झाले आहे. एज्युकेशन वर्ल्ड या प्रतिष्ठित संस्थेकडून जाहीर…
कोल्हापूर: सहाय्यक संचालक (हिवताप) व जिल्हा हिवताप कार्यालय तसेच नागरी आरोग्य केंद्र, राजारामपुरी, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हिवताप दिन राजारामपुरी येथील नागरी आरोग्य केंद्र येथे संपन्न झाला . …
म्हाकवे:माझ्या राजकीय वाटचालीत म्हाकवे ता. कागल येथील दलित समाजाचे महत्वपूर्ण योगदान मिळाले आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून त्यांची बुद्धविहाराची मागणी आहे. जागा उपलब्ध करून दिल्यास अद्यावत असे बुद्धविहार उभारु, असे अभिवचन…
कोल्हापूर : प्रदीर्घ कालावधीच्या मागणीनंतर कोल्हापूरला आय.टी.पार्क स्थापन करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. कोल्हापूरमधील प्रस्तावित आयटी पार्कमुळे आयटी कंपन्यांना पर्यायी केंद्र उपलब्ध होईल आणि प्रदेशातील आर्थिक विकासाला गती मिळेल.…
तमनाकवाडा: शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसह व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्याच्या जडणघडणीमध्ये शिक्षकांसह पालकांचीही जबाबदारी तितकीच मोठी आहे,…