मोठी बातमी : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना पेपर सुरू होण्यापूर्वीच….

सोलापूर : दहावी-बारावीची परीक्षा कॉपीमुक्त पार पडावी, यासाठी बोर्डाने प्रश्नपत्रिका १० मिनिटे अगोदर देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे परीक्षा सुरु झाल्यानंतर अर्ध्या तासापर्यंत उशिराने आलेल्या विद्यार्थ्यास परीक्षेला बसण्यास दिली…

गुगलचे ऑफिस उडवून देण्याच्या धमकीमुळे परिसरात खळबळ….

पुणे : पुण्यातील गुगलचे ऑफिस उडवून देण्याची धमकी देणारा एक फोन करण्यात आला होता. या फोन कॉलमुळे गुगलचे ऑफिस असणाऱ्या कोरेगाव पार्क परिसरात एकच खळबळ उडाली होती. पुण्यात कोरेगाव पार्कमध्ये…

राज्यपालांचा राजीनामा हे उशिरा सुचलेले शहाणपण ; संभाजीराजे छत्रपती

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी चांगलाच हल्लाबोल केला आहे.महापुरुषांच्या बद्दल त्यांनी विधान केले होते. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेषः रोजगारात ताणतणाव वाढणार आहे. वादविवाद टाळावेत. नोकरीत अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. आत्मविश्वासात अनिश्चितता राहील. कामात झालेल्या बदलांमुळे ताण वाढण्याची शक्यता…

आपण गॅसलायटिंगचे बळी ठरत आहात, हे कसं शोधाल?

गॅसलायटिंग म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्याची दिशाभूल करणं. अनेकदा आपल्या ओळखीचे लोक आपल्याला गॅसलायटिंगचा बळी बनवतात. गॅसलायटिंगला बळी पडलेल्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर खूप परिणाम होतो. गॅसलायटिंगचा आपल्यावर काय परिणाम होतो आणि ते…

कागलमध्ये शिवजयंतीला भगवे वादळ येईल; आमदार हसन मुश्रीफ

कागल :कागलमध्ये शिवजयंती रयत लोकोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करूया. शिवजयंती दिवशी कागलमध्ये भगवे वादळ येईल, असा विश्वास आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी व्यक्त केला. कागलमध्ये रविवार दि. १९…

सप्तगंगा कारखान्याचं खासगीकरण करून झालं म्हणूनच आता सतेज पाटलांची नजर राजारामवर – दिलीप पाटील, चेअरमन

कोल्हापूर : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणूक जवळ येताच सतेज पाटील यांनी कार्यक्षेत्राचे दौरे चालू केले आहेत. ठिकठिकाणी मेळावे घेऊन महाडिक परिवारावर टीका करण्यात ते नेहमीप्रमाणे गुंतलेले दिसतात.…

पन्हाळ्यातील साधोबा ऊरुस बुधवार पासुन..!ऊरुसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

पन्हाळा: राष्ट्रीय एकात्मतेचे एक जाज्वल्य प्रतिक असलेल्या पन्हाळगडावरील हजरत पीर शहादुद्दीन खतालशाह वली अर्थात साधोबाचा ऊरुस उत्सव बुधवार दिनांक 15 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी या कालावधीत होत आहे. ऊरुसानिमित्त विविध…

कुंभि कासारी निवडणूक दुपारी चार वाजेपर्यत ८०.२४ टक्के मतदान

बालिंगा: कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना चे पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आज दुपारी चार वाजेपर्यंत ८०.२४ टक्के मतदान झाले असून अनेक मतदान केंद्रावर मतदानासाठी मतदारांच्या झुंबड रांगा लागल्या आहेत. त्यामुळे अंदाजे ८५…

सत्तांतरानंतर बिळातून बाहेर आलेले श्रेयवाद रंगवत आहेत; आमदार हसन मुश्रीफ

सावर्डे बुद्रुकमध्ये पाच कोटीच्या जलजीवन योजनेचा भूमिपूजन समारंभ सावर्डे बुद्रुक : महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोट्यावधींचा निधी खेचून आणला. परंतु; सहा महिन्यापूर्वी झालेल्या सत्तांतरानंतर बिळात लपून बसलेले बाहेर पडले आहेत.…