आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष: नोकरीत अनुकुलता जाणवेल. शासकीय नोकरदारासाठी सफलदायक दिवस आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाण यश मिळेल. विवाहइच्छुकांचे विवाह जुळतील. कायदेशीर कामात यश मिळेल.…

उच्च रक्तदाब कमी करण्यास ‘या’ गोष्टी करतील मदत

आरोग्य टिप्स : उच्च रक्तदाबावर उपचार करण्यासाठी, आयुर्वेद दोषांचे संतुलन पुनर्संचयित करण्यासाठी आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी हर्बल उपचार, आहारातील बदल आणि जीवनशैलीतील बदलांची शिफारस केली जाते. जाणून घेऊयात…

जिल्हा परिषदेच्या दलित वस्ती निधी बाबत मंगळवारी न्यायालयात सुनावणी

कोल्हापूर : दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत सन 2022 23 च्या मंजूर झालेल्या व प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी 20 जानेवारी 2023 च्या पत्रांने स्थगिती आदेश…

३० लाखांचा सोन्याचा नवरत्न हार साईचरणी अर्पण….

शिर्डी ( अहमदनगर ) : साईबाबांच्या खजिन्यात वाढ होत असल्याचे समोर आले आहे. साईबाबांवर माझी अतुट श्रद्धा आहे. बाबांच्या आशीर्वादाने आम्हाला भरभराट आली. त्यामुळे ३१० ग्रॅम वजनाचा ३० लाखांचा सोन्याचा…

सलग पाच दिवस शाळांना सुट्टी…

पुणे : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या रत्नागिरी अधिवेशनासाठी राज्य शासनाने १५ ते १७ फेब्रुवारी अशी तीन दिवसांची विशेष रजा शिक्षकांना मंजूर केली आहे, राज्यातील शिक्षकांना यामुळे शनिवार व रविवारच्या…

डी वाय पाटील अभियांत्रिकीतर्फे समता हायस्कुलमध्ये जलशुद्धीकरण कार्यशाळा

कोल्हापूर : कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या केमिकल विभागातर्फे कदमवाडी येथील समता हायस्कूलमध्ये ‘जलशुद्धीकरण, जलसंवर्धन तसेच दैनंदिन जीवनातील पाण्याचे महत्व’ यावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी…

महाराष्ट्र भूषण पुरस्काराबाबत जिल्हाअधिकारी यांना संभाजी ब्रिगेडचे निवेदन

कोल्हापूर: 1996 पासून महाराष्ट्र सरकारच्या वतीने दिला जाणारा ‘महाराष्ट्र भूषण’ हा सर्वोच्च पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना दिला जाणार आहे. हा पुरस्कार मागे घेण्यात यावा याबाबतचे निवेदन आज (सोमवारी) संभाजी ब्रिगेडच्या…

धनंजय मुंडेंवर २५ जेसीबी मधून फुलांची उधळण

परळी : राष्ट्रवादीचे आमदार, माजी मंत्री धनंजय मुंडे हे अपघातातून बरे होऊन महिनाभरानंतर परळी या आपल्या मतदारसंघात परतले. त्यामुळे परळीत समर्थकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.डीजे, विद्युतरोषणाई आणि पंचवीस जेसीबीमधून फुलांची…

आनंदाची बातमी! भारतीय शेअर बाजार पाचव्या स्थानावर

दिल्ली: भारतीय गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय शेअर बाजार जागतिक इक्विटी बाजारांमध्ये पुन्हा पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. अदानी समूहाच्या शेअर्सच्या विक्रीमुळे फ्रान्सने भारताला इक्विटी बाजारात काही काळासाठी मागे टाकलं होतं.…

शंभूराजेंनी आतापर्यंत दारूबंदीचा निर्णय का घेतला नाही? सुषमा अंधारे

मुंबई : शिंदे गटाचे नेते शंभुराज देसाई हे सूड भावनेने राजकारण करत आहेत. येणाऱ्या काळात त्यांना गुलाल मिळू द्यायचा नाही. तुमच्या बालेकिल्ल्यात मी येऊन बोलत आहेत. तुम्ही गुवाहाटीत काय शाखा…