राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार हा आयटीआय टीममधील प्रत्येकाचा सन्मान – शिल्प निदेशक विवेक चंदालिया

कोल्हापूर : राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचा बहुमान हा माझा एकट्याचा सन्मान नसून आयटीआय संस्था, संस्थेतील अधिकारी-कर्मचारी, सहकारी, निदेशक संघटनेसह आजवरच्या वाटचालीत वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या आणि कौतुक करणाऱ्या प्रत्येकाचा तसेच कोल्हापूर जिल्ह्याचा…

होमगार्ड भरतीच्या मैदानी चाचणीसाठी पुरुष व महिला उमेदवारांनी उपस्थित रहावे-अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याकरिता होमगार्ड पुरुष व महिलांचा अनुशेष, रिक्त जागा भरण्याबाबत ऑनलाईन प्रणालीतुन अन्वये दि. 26 जुलै 2024 ते दि. 14 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते,…

कोल्हापूर जिल्ह्यात 28 सप्टेंबर पर्यंत मनाई आदेश जारी

कोल्हापूर: जिल्ह्यात गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद तसेच इतर यात्रा, सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होणार आहेत. तसेच विविध पक्ष, संघटना यांच्याकडून त्यांच्या विविध मागण्याकरीता आंदोलन, उपोषण, मोर्चा इ. प्रकारचे आंदोलन करण्यात येत…

नागाव विकास सोसायटीची वार्षिक सभेत वादळी चर्चा!

कुंभोज प्रतिनिधी: विनोद शिंगे नागांव विविध कार्यकारी (विकास) सेवा संस्था मर्या. नागांव, ता.हातकणंगले ची वार्षिक सर्वसाधारण सभेत वादळी चर्चा झाली. खुद्द चेअरमन महावीर पाटील यांनी अहवालातील विषयांवर आक्षेप घेतला. यामुळे…

मिरवणुकीमध्ये लेझर लाईट वापरास प्रतिबंध:लेझर लाईटचा वापर टाळण्याचे सर्व गणेश उत्सव मंडळांना प्रशासनाकडून आवाहन

कोल्हापूर : ७ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गणेशोत्सव सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. या काळात सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाकडून मोठ्या प्रमाणात मिरवणुकांचे आयोजन…

कोणाच्याही दबावाला बळी न पडता आमदार राजूबाबा आवळे यांच्या विजयाचे शिल्पकार बना ;

कुंभोज प्रतिनिधी :विनोद शिंगे कोणाच्याही दबावाला बळी न पडता आमदार राजूबाबा आवळे यांच्या विजयाचे शिल्पकार बना. असे आवाहन वारणा सहकारी दूध संघाचे माजी संचालक व नागाव विकास सोसायटीचे चेअरमन महावीर…

‘इचलकरंजी पाणीप्रश्नाबाबत कायमस्वरुपी तोडगा काढणार’- पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : इचलकरंजी महानगरपालिका इचलकरंजी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत जलशुद्धीकरण केंद्रातील पंप व संप हाऊसचा लोकार्पण सोहळा तसेच महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान जिल्हास्तर योजनेतून राजाराम स्टेडियम विकसित करणे आणि…

कोल्हापूरामध्ये तलावात गणेशमूर्ती विसर्जन करण्यास बंदी ;

कोल्हापूर प्रतिनिधी : संग्राम पाटील पर्यावरणपूरक सण साजरा करणं हि आजच्या काळाची गरज बनली आहे. कोल्हापूर मध्ये सुद्धा पर्यावरणपूरक गणेशोस्तव साजरा करण्यावर भर दिला जातोय.   आज गणपती विसर्जनासाठी कोल्हापुरातील…

सासरच्या छळास कंटाळून प्राध्यापिकेची आत्महत्या ;

कोल्हापूर: बहिरेवाडी (ता. पन्हाळा ) येथील प्राध्यापक प्रियांका रणजीत पाटील (वय 31)हिला माहेरून दहा लाख रुपये आणण्यासाठी सतत होणाऱ्या छळास कंटाळून गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. ही घटना मंगळवारी…

जनहितासासाठी संपर्क कार्यालय उपयुक्त ठरेल : खासदार शाहू छत्रपती 

कोल्हापूर : गारगोटी येथील पिसे पेट्रोल पंपासमोरील सयाजी ट्रेड सेंटरमध्ये सुरु करण्यात आलेल्या भुदरगड तालुका संपर्क कार्यालय उद्धघाटन समारंभप्रसंगी खासदार शाहू छत्रपती महाराज म्हणाले की सोयीसाठी आणि थेट संपर्कासाठी भुदरगड…

🤙 8080365706