डी वाय पी इंजिनीअरिंग साळोखेनगर येथे रविवारी सतेज मॅथ्स स्कॉलर परीक्षा -जिल्ह्यातून हजारो विद्यार्थी होणार सहभागी

कोल्हापूर : साळोखेनगर येथील डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी रविवार दि. 22 डिसेंबर रोजी ‘सतेज मॅथ्स स्कॉलर’ परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. यातील गुणवंत विद्यार्थ्याना ५० हजार…

आंबेडकरांच्या बद्दल अमित शहा यांच्या वक्तव्याच्या निषेधासाठी विधिमंडळाबाहेर महाविकास आघाडीचे आंदोलन

नागपूर: केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा आरोप करत इंडिया आघाडी आक्रमक झाली आहे .राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये काँग्रेस महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झाल्याचे पाहायला…

केजरीवाल यांचे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पत्र

मुंबई: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एनडीएतील घटक पक्ष असलेल्या जदयूचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पत्र लिहिले आहे. भाजपची साथ सोडण्याचा मेसेज या पत्रातून दिला आहे.…

राम शिंदेंनी विधान परिषदेच्या सभापतीपदाची धुरा हाती घेतली

मुंबई : भाजपचे आमदार राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. राम शिंदे यांनी विधान परिषद सभापती पदासाठी बुधवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात एकही…

राष्ट्रसमर्पित महान विभूतींना आ. राहुल आवाडेंचे अभिवादन

नागपूर : नागपुरातील रेशिमबाग. येथे आज सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक प. पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवारजी आणि द्वितीय सरसंघचालक प. पू. गोळवलकर गुरुजी यांना आमदार राहुल आवाडे यांनी…

राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल गडमुडशिंगीच्या मुलींच्या संघाने पटकावला प्रथम क्रमांक

नागपूर : नागपूर येथे सुरू असलेल्या शालेय राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील गडमुडशिंगी गावच्या न्यू इंग्लिश स्कूल गडमुडशिंगी च्या 17 वर्षाखालील मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला.   सुवर्णपदक विजेत्या या…

आ. अमल महाडिक यांचा खासदार सांस्कृतिक महोत्सवात सत्कार

नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने नागपूर मध्ये आयोजित केलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाला आमदार अमल महाडिक उपस्थितीत होते. यावेळी आयोजकांनी आमदार अमल महाडिक यांचा सत्कार केला.…

कोल्हापुरातील शिवम पाटील यांची इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड

कोल्हापूर : कोल्हापूर येथीलसाने गुरुजी वसाहत येथे राहणाऱ्या शिवम आनंदराव पाटील यांची इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे.       शिवम यांचे प्राथमिक शिक्षण साने गुरुजी परिसरातील सिद्धेश्वर प्रासादिक…

मुंबईत अरबी समुद्रात प्रवाशी बोटीचा अपघात ; 13 जणांचा मृत्यू

मुंबई : मुंबई शहराजवळ अरबी समुद्रात नीलकमल कंपनीच्या एका प्रवाशी बोटीच्या अपघाताची घटना घडली आहे. या घटनेत सायं. 7.30 पर्यंत प्राप्त माहितीनुसार, बोटीतील एकूण प्रवाशांपैकी 101 लोकांना सुरक्षित वाचविण्यात आले…

शिवाजी विद्यापीठात उद्यापासून अविष्कार संशोधन स्पर्धेचे आयोजन

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र अधिविभाग व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ स्तरीय अविष्कार संशोधन महोत्सव २०२४-२०२५ चे आयोजन दि. २० व २१ डिसेंबर २०२४ रोजी राजमाता जिजाऊसाहेब…

🤙 8080365706