कोल्हापूर : विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना महत्त्वाची आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी समाजाची नाळ जोडता येते. विद्यार्थी व ग्रामस्थांच्या सहकार्यातून गावामध्ये ग्राम सफाई, आरोग्य…
