कोल्हापूर- जागतिक हिंदी दिवसनिमित्त शिवाजी विद्यापीठातील निलांबरी सभागृहात उद्या, शुक्रवारी (दि. १०) व्याख्यानमाला व आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही माहिती हिंदी विभाग प्रमुख डॉ. तृप्ती करेकट्टी व…
कोल्हापूर: गोकुळ शिरगाव मधील इयत्ता नववी शिकणाऱ्या साची शितल सुतार या विद्यार्थिनीने तिच्या केरळ प्रवासावर आधारित ‘माझा केरळ प्रवास’हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन शौमीका महाडिक यांच्या हस्ते करण्यात…
मुंबई : युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे ह्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांची भेट घेऊन खालील मुद्यांवर चर्चा केली. १. सर्वांसाठी पाणीः माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी…
कोल्हापूर – जिल्हा नियोजन मंडळ आणि १५ वित्त आयोग व आर्थिक नियोजनातून जिल्हा परिषदेला मिळालेल्या निधीतून जी विकासकामे केली आहेत, त्यांची बिल घेऊन ५ मार्च पूर्वी बिले अदा करा अशा…
पुणे – पुणे खडकवासला येथे युवा लहुजी संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण (तात्या) तांदळे यांचे वडील कै शिवाजी तांदळे यांच्या ३३ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त युवा संघर्ष सेनेच्या वतीने वृक्षारोपण, कॅलेंडर…
कोल्हापूर : कसबा बावडा परिसरात पाच ते सहा इसम अंगावर चादर ओढून संशयास्पदरित्या फिरत असल्याचे फुटेज समाज माध्यमांमध्ये आले होते. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यातच लाईन…
कुंभोज (विनोद शिंगे) कुंभोज (ता.हातकणंगले) येथे सकलात साहेब पीर ते नरंदे हा जवळजवळ साडेतीन किलोमीटरच्या रस्त्यासाठी आमदार अमल महाडिक यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जवळजवळ अडीच कोटी रुपयांचा निधी प्राप्त…
कुंभोज (विनोद शिंगे) महासत्ता चौक, आमराई रोड, इचलकरंजी येथे माऊली मंदिराच्या पायाभरणीचा व आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांच्या स्वखर्चातून बसविण्यात येत असलेल्या सोलर हायमास्ट दिव्यांच्या शुभारंभाचा सोहळा माजी मंत्री…
कोल्हापूर:गडमुडशिंगी गावातील शेतकऱ्यांची जमीन उजळाईवाडी विमानतळ विस्तारीकरणासाठी भूसंपादन करण्यात आली आहे. परंतु या जमिनीचा शेतकऱ्यांना अद्याप मोबदला न मिळाल्याने येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत. झालेल्या ग्रामपंचायतीमधील बैठकीत आक्रमक झालेल्या…
कुंभोज (विनोद शिंगे ) कुंभोज (ता.हातकणंगले) येथील मागासवर्गीय समाजातील विकी सर्जेराव कोले हा गेल्या अनेक दिवसापासून कोल्हापूर येथील सर्वोदय हॉस्पिटल येथे साधूपिंडाच्या गंभीर आजारावर उपचार घेत आहे परिणामी त्याबाबत ग्रामस्थ…