कोल्हापूर : गोकुळ दूध संघातर्फे दूध उत्पादकांना वितरित केल्या जाणाऱ्या पशुखाद्याचा दर्जा खालावत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. कागल तालुक्यातील कुरुकली, बानगे परिसरातील दूध उत्पादकांची 15 हून अधिक जनावरे गोकुळ…
कोल्हापूर : कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने आयोजित चेंबर चषक क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला. शाहूपुरी जिमखाना मैदानावर या स्पर्धा होत आहेत. कोल्हापूर शहरातील विविध…
मुंबई: काळाची गरज ओळखून स्टार्टअप्स धोरणाचा नवीन मसुदा तयार केला आहे. उद्योजकांना सूचनांसाठी हा मसुदा उपलब्ध करून देण्यात आला असून हे देशातील आधुनिक धोरण ठरणार आहे. या माध्यमातून राज्यात नाविन्यता…
बारामती : आधुनिक शेतीला नवं रूप देत बारामतीत ‘ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट’च्या वतीने कृषिक-२०२५ प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. AI, ड्रोन, स्वयंचलित तंत्रज्ञान, आणि जागतिक दर्जाच्या प्रगत शेती पद्धतींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना…
कोल्हापूर : आमदार राहुल आवाडे यांच्या फंडातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर योजनेअंतर्गत विठ्ठल मंदिर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, चांदणी चौक परिसरातील काँक्रिटीकरण रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ आ. राहुल आवाडे यांच्या हस्ते…
मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुवारी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी बातमी दिली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग मंजुरी दिली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती…
कोल्हापूर : महालक्ष्मी तिर्थक्षेत्र विकास कामाअंतर्गत सरस्वती टॉकीज जवळील अंतीम टप्प्यात सुरू असलेल्या पार्किंगच्या कामाची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी सकाळी 11 वाजता पाहणी केली. यावेळी त्यांनी सदरचे पार्किंग चालू करण्याच्या अनुषंगाने…
मुंबई : राज्यातील नागरिकांना जास्तीत जास्त शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या पाहिजेत. त्यासाठीची ऑनलाईन प्रणाली विकसीत करावी, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र…
कोल्हापूर – कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात 2010 पासून कायमस्वरूपी आरोग्य अधिकारी नसल्याची बाब लक्षात आली आहे. मागील 14 वर्षांपासून आरोग्य अधिकारी हे प्रभारी स्वरूपात काम पाहत आहेत. कोल्हापूर शहराचा सततचा…
मुंबई: ‘इमर्जन्सी’ चित्रपटातून आणिबाणीच्या काळाचा ऐतिहासिक मागोवा घेण्यात आला असून या कालावधीतील घटनाक्रम अचूकपणे टिपण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाच्या विशेष शो चे…