कोल्हापूर : जिल्ह्याचा पारा १२ डिग्रीपर्यंत खाली आला आहे. आगामी आठ दिवस तापमान असेच राहणार असल्याने गारठा वाढण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यातील तापमानात घट होत…
कोल्हापूर:इचलकरंजी प्रभाग क्रमांक १३ मधील त्यागी भवन, जिम्नॅशियम मैदानाजवळ येथे ‘चाय पे चर्चा’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. म्हाळसाकांत कवडे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात आ . राहुल…
कोल्हापूर : एसटी बस मधून प्रवास करणाऱ्या वृद्ध महिलेचे दागिने चोरून नेल्याची घटना कागल येथे घडली होती. वृद्ध महिलेचे दागिने चोरणाऱ्या एका महिलेला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली…
नागपूर : कोल्हापूर येथे फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी पुन्हा सुरू करण्याला तत्वतः मंजुरी देण्यात आल्याची माहिती राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी…
नागपूर : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने तीन ते चार पटींनी अचानक पाणीपट्टी वाढवली आहे. यावर विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी प्रश्न उपस्थित करत सभागृहाचं लक्ष वेधलं. महामंडळाने…
दिल्ली: नवी दिल्लीत सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात खासदार धनंजय महाडिक विविध विषयांवरील चर्चेत सहभागी होत आहेत. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग औपचारिकरण योजनेबाबत नुकतीच संसदेत चर्चा झाली. त्यामध्ये खासदार धनंजय…
नागपूर : कोल्हापूरला आयटी क्षेत्रासाठी चांगली संधी आहे. हेच क्षेत्र वाढविण्याची क्षमता कोल्हापूरमध्ये आहे. आयटी क्षेत्रासाठी कोल्हापूर शहर पूरक असतानाही जागेअभावी रोजगार निर्मितीत मागे पडले आहे. आयटी क्षेत्र झाल्यास सुमारे…
कोल्हापूर प्रतिनिधी विक्रम केंजळेकर :आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, पेठ वडगाव (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथे खासदार क्रीडा महोत्सव २०२५ अंतर्गत विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी एकूण ११ मैदानी…
कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेच्या आवाहनानुसार मेरी वेदर क्रिकेट क्लब यांच्या वतीने ३० हजार शेनी दान करण्याचा उपक्रम राबवण्यात आला. पंचगंगा स्मशानभूमी आणि कसबा बावडा स्मशानभूमी येथे या शेणी देण्यात आल्या. गेली…
कोल्हापूर :कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील शिवाजी विद्यापीठ, तपोवन राजलक्ष्मी नगर या प्रभागांमध्ये २५ लाख रुपये निधीतून करण्यात येत असलेल्या विविध विकासकामांचा शुभारंभ कोल्हापूर दक्षिणचे माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्याहस्ते झाला. …