बीड – राजकीय दृष्ट्या अडचणीत सापडलेल्या धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. धनंजय मुंडे घरगुती हिंसाचार प्रकरणी दोषी ठरले आहेत. करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेले आरोप…
कोल्हापूर (पांडुरंग फिरींगे) विवेकानंद कॉलेजने ‘विवेकानंद महोत्सव : शोध चैतन्याचा 2025’ या महोत्सवात विविध स्पर्धांचे आयोजन केले. स्पर्धांमध्ये अभिवाचन, सोलो डान्स, आयडियाथॉन, ऍड मॅड शो, रिल फ्लिक्स आणि मिस्टर &…
कोल्हापूर : शिवनाकवाडी येथे यात्रेनिमित्त आयोजित महाप्रसादामुळे ३०० हून अधिक नागरिकांना विषबाधा झाली असून, अनेक रुग्णांना उलट्या, जुलाब, पोटदुखी, ताप व अशक्तपणासारखी लक्षणे जाणवू लागली. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने…
बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आष्टी, बीड येथे ‘आष्टी उपसा सिंचन योजना क्र. 3 अंतर्गत येणार्या शिंपोरा ते खुंटेफळ पाईपलाईन कामाची पाहणी केली, तसेच त्यांच्या हस्ते बोगदा कामाचा शुभारंभ’…
बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सावरगांव, ता. आष्टी, जि. बीड येथे ‘श्री मच्छिंद्रनाथ समाधी मंदिरा’चे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. …
कोल्हापूर: जिल्हा परिषद कोल्हापूर कडील दरवर्षी प्रमाणे यावर्षीही अधिकारी व कर्मचारी यांच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेस प्रारंभ झाला. दिनांक 05 फेब्रुवारी, 2025 रोजी वसंतराव नाईक सभागृह जिल्हा परिषद कोल्हापूर येथे बुध्दीबळ…
कोल्हापूर : एस.एस.सी./एच.एस.सी. परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षक बदलाबाबत ब्लॅक लिस्टमधील परीक्षा केंद्रावरील कर्मचा-यांची होणारी गैरसोय पाहता त्यांची अदलाबदल करताना त्यांना नजिकच्या परीक्षा केंद्रावर नियुक्ती करुन सहकार्य करावे. अशी मागणी शिक्षक भारती…
कोल्हापूर : शिवनाकवाडी येथे यात्रेनिमित्त आयोजित महाप्रसादामुळे ३०० हून अधिक नागरिकांना विषबाधा झाली. प्रभावित रुग्णांवर इंदिरा गांधी रुग्णालयासह जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. या संकटाच्या पार्श्वभूमीवर शिवनाकवाडी…
कोल्हापूर: संशोधनातून वास्तवाचे दर्शन होते. कोणत्याही समस्येच्या मूळांपर्यंत जाण्यासाठी संशोधन उपयुक्त ठरत असते, असे मत कुलगुरु प्रा. डॉ. दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केले.शिवाजी विद्यापीठाच्या एम. ए. मास कम्युनिकेशन विभागाच्या वतीने…
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या स्त्री अभ्यास केंद्राच्या वतीने दि. ७-८ फेब्रुवारी २०२५ रोजी “दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या चित्रपटातील महिला प्रतिमा” या विषयावर विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहात दोन दिवसीय राज्यस्तरीय सेमिनारचे आयोजन सकाळी…