कोल्हापूर : माजी मंत्री माजी आमदार प्रकाशआण्णा आवाडे व आमदार राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून साकारत असलेल्या आदिवासी फासे पारधी समाज हॉल स्लॅबच्या शुभारंभाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हा शुभारंभ…
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या कॅम्पसमधूनही उत्तमोत्तम, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे क्रीडापटू घडावेत, या भूमिकेतून शिवस्पंदन क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यास सुरवात केली. विद्यार्थ्यांनी विद्यापीठात उपलब्ध सुविधांचा वर्षभर लाभ घेऊन आपली कामगिरी उंचावत राहावे, असे…
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देशात ‘पंतप्रधान सूर्यघर योजने’चा शुभारंभ 13 फेब्रुवारी 2024 रोजी करण्यात आला. या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत 10 मार्च 2025 पर्यंत देशभरात एकूण 10.09 लाख सौर…
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन गडचिरोली माईनिंग हब, नागपूर विमानतळ विकास आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वित्त आयोग निधी यासंबंधी चर्चा…
कुंभोज (विनोद शिंगे) डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) येथे दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी होणाऱ्या महाअधिवेशनासाठी सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणीने जोरदार तयारी सुरू केली असून संघटनेचे कोकण…
मुंबई: भारतीय संस्कृतीत सण, उत्सवातून निसर्ग रक्षणाचा मंत्र जपला जातो. हा संदेश घेऊनच आपण पर्यावरणपूरकरित्या सण साजरा करूया. विकसित भारतातील, विकसित महाराष्ट्र पर्यावरणीय दृष्ट्या समृद्ध होईल, असा प्रतिज्ञा घेऊया, असे…
कोल्हापूर: महिला या मुळातच उत्तम व्यवस्थापक असतात. महिला उद्योजकांना आज अनेकविध प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत. त्यांचा लाभ त्यांनी तत्परतेने घ्यावा, असे आवाहन ग्लॅडियन्स ऑटोमेशन कंपनीच्या संचालक वैष्णवी अंदूरकर यांनी केले.…
कोल्हापूर: ‘जे न देखे रवी, ते देखे कवी’ अशी एक सुप्रसिद्ध म्हण आहे. म्हणजे जे सूर्यालाही दिसत नाही, ते कवीच्या नजरेला दिसते. ही बाब संशोधकांनाही लागू आहे. सतत आपल्या संशोधनाच्या…
कोल्हापूर : राज्यभरातील बेरोजगारांसाठी शासनाच्या वतीने मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना राबवण्यात येते. या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच त्यांना विद्यावेतन देण्यात येते. सहा महिन्यांचा हा कालावधी वाढवावा…
मुंबई : पालघर जिल्ह्यातील मनोर येथील ट्रॉमा केअर सेंटर, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची पाहणी, डहाणू येथील उपजिल्हा रुग्णालय, तारापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, आशागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र,…