सोने-चांदी कारागीर मोफत ओळख पत्र नोंदणीस प्रतिसाद

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सोने चांदी कारागीर बहुउद्देशीय असोसिएशन ,महाराष्ट्र राज्य व भारत सरकार अधिकृत ज्वेलरी कौन्सिल यांच्या एकत्रित समन्वयाने, आयोजित केलेल्या जिल्ह्यातील सोने व चांदी कारागीरांसाठी, मोफत ओळखपत्र नोंदणी कार्यक्रमास…

सावकाराने व्याजांच्या पैशासाठी नवजात बाळाला आईच्या कुशीतून नेलं हिसकावून

सातारा : सातारा शहरातील मंगळवार पेठ परिसरातील एका खाजगी सावकाराने व्याजांच्या पैशासाठी एका दाम्पत्याचा क्रूरपणे छळ केला आहे.30 हजार रुपयांच्या कर्जाच्या बदल्यात आरोपींनी एका वर्षाच चौपट रक्कम वसूल केली आहे.…

सासरच्या जाचाला कंटाळून महिलेने सेल्फी घेत संपवलं आयुष्य

बुलढाणा : राज्यात महिलांवर होणारे अत्याचार काही कमी होताना दिसत नाहीयेत. आता बुलढाणा जिल्ह्यातून अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील नवविवाहित महिलेने टोकाचं पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवलं…

पंचायत राज सशक्तीकरण पुरस्कारासाठी राज्यात पहिल्या तीनमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषद

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या पंचायत राज सशक्तीकरण २०२२ पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील कोल्हापूर, नागपूर आणि बुलडाणा या तीन जिल्हा परिषदांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. यासाठी आता पुढील आठवड्यात सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या  अधिकाऱ्यांचे पथक विभागीय क्षेत्रीय पडताळणीसाठी कोल्हापुरात…

गडहिंग्लज साखर कारखान्याच्या १२ संचालकांच्या अचानक राजीनाम्यामुळे जिल्ह्यात खळबळ

गडहिंग्लज : हरळी येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमान  १२ संचालकांनी प्रादेशिक सहसंचालक (साखर) एस. एन. जाधव यांच्याकडे संचालकपदाचे राजीनामे दिले. कारखान्याचे अध्यक्ष श्रीपतराव शिंदे यांच्यावर मनमानी…

कोकण, मध्य महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे सावट

पुणे : कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. रविवारी मुंबई, ठाणे, पालघर, मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक अशा काही जिल्ह्यांत पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे येत्या…

बांधकाम क्षेत्रातील संबंधित वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता

पुणे : क्रेडाई राष्ट्रीयच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या ‘वार्षिक स्थावर मालमत्ता विकसक अभिप्राय सर्वेक्षण २०२२’ नुसार बांधकाम व्यवसायाशी संबंधित वस्तूंच्या किमतीत वाढ होत असताना बांधकाम व्यवसाय क्षेत्र आणि घरांच्या किमतीत १०…

पुराच्या काळात गावांसाठी जीव की प्राण असणाऱ्या ‘बोटी’ दुर्लक्षित

कोल्‍हापूर : जिल्‍ह्यातील ३६ गावांमध्ये प्रवासी वाहतूक व शेतकामासाठी आणि महापुराच्या तडाख्यापासून बचाव करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नावेचा वापर केला जात आहे. विकासाचा डांगोरा कितीही पिटला तरी या गावांतील वस्तुस्थिती नेत्यांच याकडे…

बांबू लागवड व संवर्धनाला प्राधान्य द्या: विभागीय आयुक्तांची सूचना

नागपूर : वनहक्क कायद्यामुळे ग्रामसभेची बांबूवर मालकी मान्य करण्यात आली. यामुळे ग्रामीण भागात बांबूवर आधारित उद्योग सुरू करून गावातच रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून बांबूच्या लागवड व संवर्धनासाठी…

आजचं राशीभविष्य, शनिवार, २२ जानेवारी २०२२

आजचं राशीभविष्य, शनिवार, २२ जानेवारी २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही…

🤙 8080365706