पन्हाळा शिवस्मारकासाठी 10 कोटी मंजूर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची घोषणा : आ.चंद्रदीप नरके यांच्या मागणीला यश

मुंबई : 2025 च्या अर्थ संकल्पीय अधिवेशनामध्ये आमदार चंद्रदीप नरके यांनी पन्हाळा येथील शिवस्मारकाचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी आणि त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य आश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी निधी द्यावा ही…

कामगार विभागाद्वारे निर्मित तीन लोकाभिमुख पोर्टल्सचे उदघाटन

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे कामगार कल्याण आणि प्रशासकीय प्रक्रियांच्या सुलभीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत विविध डिजिटल पोर्टल्सचे उदघाटन केले. महाराष्ट्र बांधकाम आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ…

राजू शेट्टी यांनी थकीत उसबिले शेतक-यांच्या खात्यावर जमा करण्याची साखर आयुक्तांकडे केली मागणी

कोल्हापूर : साखर आयुक्त कार्यालयाकडे राज्यातील उस उत्पादक शेतक-यांची २३४९ कोटी रूपयाची एफ. आर. पी थकीत असल्याची चुकीची आकडेवारी असून राज्यातील उस उत्पादक शेतक-यांचे जवळपास ७ हजार कोटी रूपयाचे एफ.…

संसदेत होणार ‘छावा’ चित्रपटाचे स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदार राहणार उपस्थित

मुंबई : २७ मार्च रोजी संसदेत ‘छावा’चं स्क्रीनिंग केलं जाणार आहे.संसदेत असलेल्या लायब्ररी बिल्डिंगमध्ये बालयोगी ऑडिटोरियममध्ये ‘छावा’ चित्रपटाचे स्क्रिनिंग होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री, संसदेतील इतर खासदारही या…

ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी सायबर सुरक्षा गरजेची: आशुतोष कापसे

कोल्हापूर: ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी, संस्थांनी सायबर सुरक्षेबाबत दक्ष राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ऑस्ट्रेलियाच्या फाल्कन लॅब्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष कापसे यांनी केले.शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अधिविभागातर्फे (दि. २४) “सायबर…

सर्वांना विश्वासात घेवूनच हद्दवाढीचा निर्णय, हद्दवाढीबाबत पुन्हा बैठक होण्याची शक्यता : आ. राजेश क्षीरसागर यांची माहिती

मुंबई  : कोल्हापूर नगरपालिकेचे दि.१५ डिसेंबर १९७२ रोजी महानगपालीकेत रुपांतर करण्यात आले. परंतु, महानगरपालिकेत रुपांतर करताना नगरपालिकेच्या असणाऱ्या क्षेत्रफळावरच रुपांतर झाल्याने महानगरपालिकेची हद्दवाढ झाली नाही. सन १९७२ पासून एक इंचही…

मध्यप्रदेशमधील महू येथे झालेल्या इंडिया ओपन शुटींग स्पर्धेत पृथ्वीराज महाडिक यांनी पटकावले कांस्यपदक, राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

कोल्हापूर:शुटींगच्या स्पर्धेत राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धा जिंकलेले चॅनल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांनी आज आणखी एका स्पर्धेत कोल्हापूरचा झेंडा फडकवला. मध्यप्रदेशमधील महू जिल्हयात इंडिया ओपन शुटींग…

प्रवचनातून उलगडणार प्रभू श्रीरामांचा जीवनपट ;श्रीराम नवमी उत्सवअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन

कागल :येथे श्रीराम नवमी उत्सव अंतर्गत अठ्ठावीस मार्च ते सहा एप्रिल यादरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. श्रीराम मंदिर देवस्थान जिर्णोद्धार समितीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. संतश्रेष्ठ श्री गोस्वामी…

हसुर दुमालात माजी पोलीस पाटलांच्या मुलाची आत्महत्या

म्हालसवडे / प्रतिनिधी करवीर तालुक्यातील हसूर दुमाला येथील तानाजी साताप्पा परीट ( वय ४० ) याने शेतातील झाडाला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी हसुर दुमाला ते…

विद्यार्थ्यांनी संसदीय कार्यपद्धतीचा गांभीर्यपूर्वक अभ्यास करावा: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

कोल्हापूर: केवळ राज्यशास्त्राच्याच नव्हे, तर सर्वच अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनी संसदीय कार्यपद्धतीचा गांभीर्यपूर्वक अभ्यास करावा, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी केले. संसदीय कार्य मंत्रालयाच्या वतीने आयोजित समूहस्तरीय युवा…

🤙 8080365706