सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठीच्या योजनांची माहिती घेण्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर: बेळगावसह सीमाभागातील विद्यार्थ्यांना मोफत तसेच सवलतीच्या दरात शिक्षण घेता यावे, यासाठी शिवाजी विद्यापीठाने विविध अभ्यासक्रमांत राखीव जागांसह अनेक सवलती देण्यास गेल्या तीन वर्षांपासून सुरवात केली आहे. यंदाही या उपक्रमाची…

कोल्हापुरात शनिवारपासून आरपीएल क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ

कोल्हापूर : रोटरी क्लब कोल्हापूर सेंट्रल यांच्यावतीने आयोजित केलेल्या रोटरी प्रीमियर लीग – आरपीएल २०२५ या क्रिकेट स्पर्धेला शनिवार १९ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. मेरी वेदर मैदानावर दिवस रात्र होणाऱ्या…

उत्कर्ष पाटीलचा बळी गेल्या नंतर वीज वितरणला जाग

कुंभोज ( विनोद शिंगे) टोपच्या उत्कर्ष पाटीलचा बळी गेल्या नंतर वीज वितरणला आज जाग आली. आणि शिये बावडा मार्गावरील रस्त्याच्या मधोमध असणारे विजेचे खांब काढून घेण्यासाठी वीज वितरण कंपनीने हालचाली…

‘गोकुळ’ चा १३६ कोटी ०३ लाख रुपये उच्चांकी अंतिम दूध दर फरक!गतसालापेक्षा दूध उत्पादकांना मिळणार २२ कोटी ३७ लाख रुपये जादा – अरुण डोंगळे

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) ही कोल्हापूरची शिखर संस्था असून गोकुळ कोल्हापूरच्या ग्रामीण भागाची खऱ्या अर्थाने अर्थवाहिनी आहे. दर दहा दिवसाला न चुकता मिळणारे दूध बिलामुळे ग्रामीण…

संगीतसुर्य केशराव भोसले नाटगृहालगत असलेले 11 गाळे कोल्हापूर महापालिकेच्या ताब्यात

कोल्हापूर : महापालिकेच्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाटगृह पुर्नबांधणी अनुषंगाने महानगरपालिका मालकीचे केशवराव भोसले नाटगृहालगत असलेले 11 गाळेधारकांचे गाळे आज महापालिकेने ताब्यात घेतले. याबाबत येथील 14 गाळेधारकांना दि.11 मार्च 2025 रोजी…

राधानगरी रोडवरील सिटी डेंटल ॲण्ड एम्पीलिमेंट सेंटरला पंचवीस हजाराचा दंड

कोल्हापूर: सानेगुरुजी वसाहत, राधानगरी रोडवरील सिटी डेंटल ॲण्ड एम्पीलिमेंट सेंटरने त्यांचे हॉस्पिटलमधील जैव वैद्यकिय कचरा उघड्यावर टाकल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना आज रु.25 हजाराचा दंड करण्यात आला. सदरची कारवाई सहा.आयुक्त कृष्णा…

महाराष्ट्र शासन व आयबीएम टेक्नॉलॉजी यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण सामंजस्य करार; मुंबई, पुणे आणि नागपूर येथे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) केंद्र उभारणार!

मुंबई:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंत्रालय, मुंबई येथे महाराष्ट्र शासन आणि आयबीएम टेक्नॉलॉजी (इंडिया) यांच्यामध्ये AI द्वारे प्रशासनिक परिवर्तनासाठी सामंजस्य करार करण्यात आला. या कराराचा उद्देश कृत्रिम बुद्धिमत्ता…

शिवाजी विद्यापीठाच्या महावीर अध्यासन इमारतीचे शुक्रवारी भूमीपूजन

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासनाच्या इमारतीचे भूमीपूजन महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते येत्या शुक्रवारी (दि. १८) सकाळी १०.३० वाजता करण्यात…

एम्पथी फाऊंडेशन मुंबई यांच्या अर्थसहाय्यातून विद्या मंदिर आळवे नुतन शाळेच्या इमारतीचे लोकार्पण

कोल्हापूर : आळवे (ता.पन्हाळा) येथे एम्पथी फाऊंडेशन मुंबई यांच्या अर्थसहाय्यातून व ग्रामस्थांच्या सहकार्याने नव्याने साकारलेल्या विद्या मंदिर आळवे या नुतन शाळेच्या इमारतीचे लोकार्पण खासदार धैर्यशिल माने व आमदार विनय कोरे…

कैद्याच्या कोठडीतील मृत्यूप्रकरणी भरपाई देण्याच्या धोरणास मंजूरी ; मंत्रिमंडळातील निर्णय

मुंबई : विधि व न्याय विभाग चिखलोली-अंबरनाथ, जिल्हा ठाणे येथे दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय स्थापन करणार व त्याअनुषंगाने पदे मंजूर गृह विभाग राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या…

🤙 8080365706